Good morning Quotes Marathi  Good morning wishes Marathi शुभ सकाळ मराठी शुभेच्छा : आपण सकाळी उठलो की आपण आपल्या Best Friend , Sister ,Mother, Dad, Bother, Husband, wife, Girlfriend, Boyfriend Good morning message in Marathi मध्ये करून पाठवणार आहात का? मग हा लेख तुमच्यासाठीच आहे.

good morning wishes
आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Good morning message in Marathi घेऊन आलेलो आहोत

जेणेकरून आपण आपल्या मित्राला किवा आपल्या नातेवाईकांना सुंदर शुभ सकाळ मराठी शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special करूया.

जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा आजचा दिवस  आपण आमचा Good morning message in Marathi या लेखातील Good morning message in Marathi चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता.

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Marathi good morning messages for whatsapp, good morning wishes in Marathi, good morning message in Marathi 2020, morning message in Marathi सारखे अनेक Good morning message in Marathi संग्रहित केलेले आहेत.

 

हसता हसता सामोरे जा "आयुष्याला".....
तरच घडवू शकाल "भविष्याला".....
कधी निघून जाईल, "आयुष्य" कळणार नाही...
आताचा "हसरा क्षण" परत मिळणार नाही..!!!
"शुभ सकाळ

 

 कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका....!!!
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत...!!!
मी विसरलो नाही कुणाला....!!!
माझे छान मित्र आहेत जगात...!!!
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात...!!!
|| शुभ सकाळ || 

 

एक आस, एक विसावा...
तुमचा मेसेज रोज दिसावा...
तुमची आठवण यावी तो दिवस नसावा...
हृदयाच्या प्रत्येक कोप-यात,
तुमच्या सारख्या जिवलगांचा सहवास असावा..
!!! शुभ सकाळ !!!

 

होआणिनाहीहे दोन*
छोटे शब्द आहेत,
पण त्याविषयी खूप
विचार करावा लागतो
आपण जीवनात
बऱ्याच गोष्टी गमावतो,
नाहीलवकर बोलल्यामुळे,
आणि, “होउशिरा बोलल्यामुळे…!!!!
शुभ सकाळ 

Good morning msg-morning wishes/ मराठी शुभ सकाळ शुभेच्छा

 लिहताना जपावे ते अक्षर मतातले,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले,
आणि हसताना विसरावे दुख जिवनातले.
Good Morning

 

"कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.
"मान-सन्मान त्यांचाच करा......,
जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील.......!
​₲๑๑d ®ïg
Have A Great Day

 

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केंव्हाही चांगलं.
कारण यशाची व्याख्या लोकं ठरवितात
आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो
*शुभ प्रभात

 

 प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात...
पण समजून घेणारी आणि
समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते...
Good Morning 

 

Read more :👇👇👇👇👇 

Birthday wishes in Marathi 

>Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

>Marathi love poem

Ukhane in marathi 

Life quotes in Marathi

 Birthday wishes for brother Marathi


"आपली काळजी करणाऱ्या माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल तेव्हा कळेल कि
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला...
|| *शुभ सकाळ* || 

 

।।सुंदर विचारधारा
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपलं अस्तित्व असतं
आणि जे आपल्या माघारी चर्चिल जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं
आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर
आपल्या अस्तित्वाला सुध्दा नेहमी लोकांचा सलाम असतो....!
                शुभ सकाळ 

 

 काही वेळा आपली चुक नसताना ही शांत बसणं योग्य असतं...
कारण जो पर्यंत समोरच्याच मन मोकळ होत नाही
तो पर्यंत त्याला त्याची चुक लक्षात येत नाही...!
        सुप्रभात

 

 थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
शुभ प्रभात

 

जो तुमच्या आनंदासाठी, हार मानतो.
त्याच्याशी तुम्ही कधीच, जिंकू शकत नाही...!
।। Good morning ।। 

 

  डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत...
*GOOD MORNING*

Good morning message to a friend / मित्रासाठी शुभ सकाळ शुभेच्छा

"माणुस स्वत:च्या चुकांसाठी उत्तम वकील असतो,
परंतु...दुसर्यांच्या चुकांसाठी सरळ न्यायाधीश बनतो...
दिवा बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो.
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहिच बोलु नका,
उत्तम कर्म करत रहा तेच तुमचा परिचय देतील...!!!
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा"
शुभ सकाळ

 

*मजेशीर कविता*
बशी म्हणाली कपाला
श्रेय नाही नशिबाला
पिताना पितात बशीभर
अन म्हणताना म्हणतात कपभर...!
कप म्हणाला बशीला
तुझा मोठा वशिला
धरतात मला कानाला
अन् लावतात तुला ओठाला...!!! *या चहा प्यायला.*
*शुभ ससकाळ *. 

 

फुल बनुन हसत राहणे हेच जीवन आहे.
हसता हसता दु: विसरून जाणे हेच जीवन आहे.
भेटुन तर सर्वजण आंनदी होतात.
पण भेटता नाती जपणं हेच खर जीवन आहे...
|| शुभ रात्री || 

 

"यशस्वी कथा वाचू नका, त्यांनी केवळ संदेश मिळतो.
अपयशाच्या कथा वाचा, त्याने यशस्वी होण्यासाठी
कल्पना मिळतात"
|| शुभ सकाळ ||

 

मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या
सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
"नेटसम्राटांना"
शुभ सकाळ 

 

डोंगरावर चढणारा झुकूनच चालतो
पण जेव्हा तो उतरू लागतो तेव्हा ताठपणे उतरतो....
कोणी झुकत असेल तर समजावे की तो उंचावर जात आहे
आणि कोणी ताठ वागत असेल तर समजावे की तो खाली चालला आहे....
*शुभ सकाळ

 

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल..
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे..
शुभ सकाळ 

 

good morning wishes

 काही माणसे श्रीमंतीला सलाम करतात.
काही माणसे गरिबीला गुलाम करतात माञ,
जी माणसं माणुसकीला प्रणाम करतात तीच माणंस
खऱ्या जीवनाचा सन्मान करतात...!!!
शुभ सकाळ

Good morning messages for love / प्रेमीसाठी शुभ सकाळ शुभेच्छा 

माणसाच्या मुखात गोडवा...मनात प्रेम...
वागण्यात नम्रता... आणि
हृदयात गरीबीची जाण असली की...
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडत जातात...!
शुभ सकाळ

 

"मनात" घर करून गेलेली व्य़क्ती कधीच विसरता येत नाही......!!!
"घर" छोटं असले तरी चालेल
पण "मन" माञ मोठ असल पाहिजे.......!!
Good morning

 

सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात ती फक्त पहायची असतात
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात
पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर दुखी व्हायच नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत..
शुभ प्रभात  

 

•• सुप्रभात ••
टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात.
शिकावं तर माफ करायला, राग तर सगळेच करतात.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची, पोट भरुन तर सारेच जेवतात.
जगावं तर इतरांसाठी, स्वतःसाठी तर सगळेच जगतात.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा!! 

 

मनापासून जीव लावला कि रानातलं पाखरु सुद्धा आवडीनं जवळ येत
आपण तर माणूस आहोत, त्यामुळं आयुष्य हे एकदाच आहे,
"मी" पणा नको, तर सर्वांशी प्रेमाने रहा...
शुभ प्रभात 

 

जिव्हाळा हा घरचा कळस आहे.
माणुसकी ही घरातील तिजोरी आहे.
गोड शब्द हे घरातील धनदौलत आहे.
शांतता ही घरातील लक्ष्मी आहे.
पैसा हा घरचा पाहुणा आहे.
व्यवस्था ही घराची शोभा आहे.
समाधान हेच घरचे सुख आहे.
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा 

 

आकाशात एक तारा आपला असावा
थकलेले डोळे उघडताच चमकून दिसावा,
एक छोटीशी दुनिया आपली असावी
तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी. तुमच्यासारखी जिवलग माणसे तेथे नेहमी दिसावी.... || शुभ सकाळ || 

 

एक पेन चुक करू शकतो. .., पण.,
एक पेन्सील कधीच चुक करत नाही.,
कारण तीचा पार्टनर (खोडरबर) तीच्या सोबत असतो. ..
तो तिच्या सर्व चुका सुधारतो...
म्हणुनच जीवनात आपला एक तरी विश्वासु मिञ असावा.
जो आपल्या चुका सुधारेल..
...... शुभ सकाळ 

 

अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही,
पण पुस्तक लिहायला मात्र अनुभवच लागतो.
विचार करण्यासाठी बोलावे लागतेच असे नाही,
पण बोलण्यासाठी मात्र विचार करावाच लागतो.
आपल्याला पंख पाहीजे म्हणून कधीच उडावे लागत नाही,
पण उडण्यासाठी मात्र पंखच लागतात.
काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही,
पण नाव कमावण्यासाठी मात्र काम करावेच लागते.
*आपला दिवस आनंदात जावो.* 

 

कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहात नाही.
जरी पाने उलटले कि जुने काही आठवत नाही.
आपण नसल्यान कोणाला आनंद झाला तरी चालेल
पण आपल्या अस्तिवाने कोणालाही दु: होता कामा नये
शुभ सकाळ

 

आकाशापेक्षाही विशाल, सागरापेक्षाही खोल,
चंदनापेक्षाही शितल, गुलाबापेक्षाही कोमल,
क्षितिजाच्याही दूरवर, स्वप्नाहूनही सुंदर,
प्रेमापेक्षाही प्रेमळ, जसं पावसाच्या थेंबाने कमळाच्या पानावर मोती होऊन सजावं,
तसं नातं आपल्या सगळ्यांच असावं
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

 Good morning message for her Him / तो आणि ती साठी शुभ सकाळ मेजेस

good morning wishes

 


जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारी
अन सर्वात जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट
असेल तर ती म्हणजे विश्वास....गुड मॉर्निंग

 

एक नवीन दिवस सुंदर आणि आल्हादकारी सकाळ घेऊन येईल
मनाच्या अंतरंगामधे नवीन पालवी फुटेल
प्रत्येक क्षणाकडे पाहून कणाकणाला जाणीव होईल त्या सूर्योदयाची,
ज्याची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत.
शुभ प्रभात.

 

सिंह बनुन जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच मिळवावे लागते कारण ह्या जगात
नुसत्या डरकाळीला महत्व नाही....गुड मॉर्निंग 

 

॥शुभ प्रभात॥
मित्रांनो, आपली सकाळ भारी
आपली दुपार भारी, संध्याकाळ भारी
च्या मायला पुरा दिवसच लय भारी 

 

विस्कटलेल्या नात्यांना जोडायला प्रेमाची गरज भासते,
बिखरलेल्या माणसांना शोधायला विश्वासाची साथ लागते,
प्रत्येकाच्या जीवनात येतात वेगवेगळी माणसं,
पण पाहिजे ती व्यक्ती भेटायला मात्र नशिबच लागते.!
॥शुभ सकाळ॥
॥शुभ दिन॥

 

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी.
कारण नशीब बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
!!.शुभ प्रभात..शुभ दिन..!! 

 

सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना

 

रात्र संपली, सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली उठा आता सकाळ झाली

 

पहाटे पहाटे मला जाग आली;
चिमण्यांची किलबिल कानी आली;
त्यातिल एक चिमणी हळुच म्हणाली;
उठ बाळ दुध प्यायची वेळ झाली.
!!~!! सुप्रभात !!~!!

Sweet good morning message/ Romantic good morning message 

खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत असेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही.
ज्ञानासाठी केलेली गुंतवणुक हि नेहमीच चांगला परतावा देते.
!!~!! सुप्रभात !!~!! 

 

सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ
|| सुप्रभात || 

 

लोक जेंव्हा तुमच्या विरोधात बोलतील,
आवाज वाढवतील तेंव्हा, घाबरू नका.
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
प्रत्येक खेळात प्रेक्षक आवाज करतात, खेळाडू नाही ..
खेळाडूला फक्त जिंकायचे असते..
|| शुभ सकाळ ||

 

आपण महान गोष्टी करू शकत नाही तर,
महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
|| शुभ सकाळ ||

 

तुमचा आजचा संघर्ष तुमचे उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो
त्यामुळे विचार बदला आणि बदला तुमचे आयुष्य !
|| शुभ सकाळ || 

 

जेंव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
|| शुभ सकाळ || 

good morning wishes

 

हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे,
नाहीतर डोळ्यातील अश्रुंना देखील डोळ्यात जागा राहत नाही
|| शुभ सकाळ || 

 

हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
|| शुभ सकाळ || 

 

यश हे सोपे असते, कारण ते कशाच्या तरी तुलनेत असते ..!
पण समाधान हे महाकठीण,
कारण त्याला मनाचीच परवानगी लागते..!!
|| शुभ सकाळ || 

 

आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून इतरांना आनंदित करतो.
|| शुभ सकाळ || 

 

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
|| शुभ प्रभात || 

 

जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात.
त्यात आपण स्वत:ला सावरणं महत्त्वाच असतं....
जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते.
तसं आपण फक्त खंबीर राहण महत्त्वाचं असतं
गुड मॉर्निंग 

 

गोड माणसांच्या आठवणींनीआयुष्य कस गोड बनत.
दिवसाची सुरूवात अशी गोड झाल्यावर..नकळंत ओठांवर हास्य खुलत.
शुभ प्रभात .. शुभ दिवस… 

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी, फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
सुप्रभात !! 

 

एखादी व्यक्ती तुम्हाला खुप चांगली वाटली तर तुम्ही त्याच्या पेक्षा चांगले आहात....
कारण.... दुस-यातला चांगलेपणा पाहण्याची नजर तुमच्याकडे आहे.
आणि दुस-याला चांगलं म्हणण्याचा मोठेपणा तुमच्यामधे आहे....!!!

** शुभ सकाळ ** 

 

जगणं हे आईच्या स्वाभिमानासाठी असावं
आणी जिंकणं वडिलांच्या कर्तव्यापोटी..
"समोरच्या व्यक्तीशी नेहमीच
चांगले वागा ती व्यक्ती
चांगली आहे म्हणून नव्हे,
तर तुम्ही चांगले आहात म्हणून..
|| शुभ सकाळ || 

 

कधी आठवण करु शकलो नाही तर स्वार्थी समजू नका..
वास्तवात या लहानशा जीवनात अडचणी खुप आहेत..
विसरलो नाही मी कुणाला..
माझे छान मित्र आहेत जगात..
फक्त जरा जीवन गुंतलेलं आहे,
सुखाच्या शोधात..
|| शुभ सकाळ || 

 

लोक म्हणतात रिकाम्या हाती आलोय
रिकाम्या हाताने जाणार..
असं कसं यार...
एक हृदय घेऊन आलोय...
आणि जाताना लाखो हृदयात
जागा बनवून जाणार..
शुभ सकाळ
आपला दिवस आनंदात जावो

 

 ...|| सुप्रभात ||...
प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसते
आणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
|| शुभ सकाळ || 

 

चांगल्या लोकांच एक वैशिष्ट्य असतं,
त्यांची आठवण काढावी लागत नाही,
ते कायम आठवणीतच राहतात... तुमच्यासारखे....
|| Good Morning || 

 

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा प्रामाणिक रहावे,
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा साधे रहावे,
जेव्हा एखादं पद किंवा अधिकार असेल तेव्हा विनयशील रहावे,
जेव्हा अत्यंत रागात असाल, तेव्हा अगदी शांत रहावे".
यालाच आयुष्याचे "सुयोग्य व्यवस्थापन" असं म्हणतात.
|| शुभ सकाळ || 

 

सराव तुम्हाला बळकट बनवतो.
दुःख तुम्हांला माणूस बनवते.. अपयश तुम्हांला विनम्रता शिकवते,
यश तुमच्या व्यक्तीमत्वाला चमक देते
परंतु फक्त विश्वासच तुम्हांला पुढे चालण्याची
प्रेरणा देत असते.
शुभ सकाळ

 Good morning message for wife/ पत्नीसाठी शुभ सकाळ शुभेच्छा

good morning wishes

जीवनाच्या बँकेत "पुण्याईचा" "बँलन्स"
पुरेसा असेल तर "सुखाचा चेक"
कधीच "बाउंस" होणार नाही.
* शुभ सकाळ *

 

चांगले लोक आणि चांगले विचार 
तुमच्या बरोबर असतील तर
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही...
शुभ प्रभात 

 

सुंदर विचार
.....दुखाशिवाय सुख नाही,
निराशेशिवाय आशा नाही..
अपयशाशिवाय यश नाही
आणि पराजयाशिवाय जय नाही..
आणि तुमच्यासारख्या गोड व्यक्तींशिवाय
हे आयुष्य आयुष्यच नाही.....
शुभ सकाळ 

 

धुक्यान एक छान गोष्ट शिकवली की,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर,
दूरचं पहाण्याचा प्रयत्न करण व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल.
|| शुभ सकाळ || 

 

 "खरे नाते हे पांढऱ्या रंगासारखे असते...
कुठल्याही रंगात मिसळले
तर दरवेळी नवीन रंग देतात...
पण, जगातले सर्व रंग एकत्र करूनही
पांढरा रंग तयार करता येत नाही!
अशा सर्व 'शुभ्र...स्वच्छ...प्रामाणिक..
जीवाला जीव देणा-या
आपल्या माणसांना.. शुभ सकाळ

 

 "ध्येय दुर आहे म्हणून रस्ता सोडू नका,
स्वप्नं मनात धरलेलं कधीच मोडू नका..
पावलो पावली येतील कठिण प्रसंग
फक्त चंद्र तारकांना स्पर्श करुन
जिंकण्यासाठी जमीनीला सोडू नका
"सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुप्रभात 

 

ज्याच्या घरची तुळस फुललेली असते,
त्याच्या घरी पाण्याचा तुटवडा नसतो.
जिथे रोज सायंकाळी दिवेलागण होते,
तिथे भक्तीची कमतरता नसते.
जिथे शुभंकरोती होते, तिथे संस्कारची नांदी असते.
जिथे दान देण्याची सवय असते.
तिथे संपत्तीची कमी नसते. आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
शुभ सकाळ

 

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणुन आनंदी रहा....
।। आपला दिवस आनंदी जावो ।।
नव्हे तर,
आपले संपूर्ण आयुष्य सुखी जावो.
शुभ सकाळ 

 

मोर नाचताना सुद्धा रडतो...
आणि.. राजहंस मरताना सुद्धा गातो....
दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.
यालाच जीवन म्हणतात.
शुभ सकाळ 

 

जिवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका...
कारण उत्तम दिवस आठवणी देतात,
चांगले दिवस आनंद देतात,
वाईट दिवस अनुभव देतात,
तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात...!!
शुभ सकाळ

 

सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर