Birthday wishes in Marathi | Vadhadivasachya Shubhechha marathi | birthday status marathi | वाढदिवसाच्या शुभेच्छा

Birthday wishes in Marathi | Vadhadivasachya Shubhechha marathi | birthday status marathi : वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा: बर्थडे(Birthday) आहे का? कोणाचा? Best Friend Birthday , Sister ,Mother, Dad, Bother, Husband, wife, Girlfriend, Boyfriend तिला का फक्त Happy Birthday Marathi Message करून पाठवणार आहात का?

Birthday wishes in Marathi
आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Birthday wishes messages in Marathi घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मित्राला किवा आपल्या नातेवाईकांना सुंदर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस अजून special करूया.

जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमचा Best birthday Status in Marathi या लेखातील Birthday Messages in Marathi चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता.

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Birthday wishes in Marathi for friend, funny Birthday wishes in Marathi, Happy Birthday sms in Marathi, Birthday wishes for wife in Marathi सारखे अनेक Marathi birthday wishes संग्रहित केलेले आहेत.

 

 

Birthday wishes for Friend/ वाढदिवस शुभेच्छा

 

केला तो #नाद झाली ती #हवा
कडक रे #भावा तुच आहे #छावा
भावाची #हवा..आता तर #DJ #लावा
भावाचा #BIRTHDAY@ आहे #राडा@ तर् होनार …..#दिल्लीत गोंधळ गल्लीत #मुजरा भाऊचा फोटो पाहुन #पोरी डोक्याला लावतात #गजरा…..उताऱ्याला गाडी #पळवनारे@ आणि चढाला #OutOff@ मारनारे 150 CC ची #Bick@ 150 च्या #Speed@ ने पळवनारे आमचे लाडके….#मित्र म्हनु की #भाऊ #मित्रासारखा@ साथ देनारा आणी #भावासारखा@ खंबीर पाठीशी ऊभा रहानारा भावा सारखा मित्र आणि मित्रा सारखा भाऊ -.. #🎂हॅपी बर्थडे #💐इतर शुभेच्छावाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा….

 

 

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते,
ओली असो वा सुकी असो,
पार्टी तर ठरलेलीच असते,
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

 

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस, शहराची शान तसेच तरुण,
सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,
College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,
अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले
मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे
मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे
मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे
DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,
लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेलेसळसळीत रक्तअशी Personality!
कधीही कोणावर चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे
मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,
यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा
देव आपल्याला दीर्घायुष्य यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…! 

 

Birthday wishes in Marathi

वहिनिचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..
तसेच Avenger चे एकमेव मालक
पोरींना आपल्या स्माईलवर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा

 

नाव :- (शुभम उगलमुघले
शिक्षण:‍ software engineer
वय:- बहुतेक 28 लागल आता...
काम :- अज्याबात नाही नुसत्या दिल्लग्या. पन स्वत:ला संघटनेचे अध्यक्ष म्हणनारे
अल्प परीचय:
भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही .
लाङान मितवा म्हनुण प्रसिद्ध असलेले.....
ब्रेकअप झालेल्या मुलींचे कैवारी
साक्षात हिराच
नेहमी वेळेवर हजर असणारे
(फायदा होत असेल तर)
आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले
स्वताःला फिट ठेवणारे
पुस्तक उघडता College मध्ये TOP मारणारे.....
पोरगी दिसली की अररररर लय भारी हाय म्हणनारे......
पुण्यातील मित्रांसह पोरीच्या मागे गाडीवर फिरणारे,
फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी सांगणारे (भावाला घाबरत असल्याने)
परंतु सध्या फक्त आपल्या जवळच्याच मामच्या एका मुलीवर लक्ष केंद्रित करून असलेले......‍‍‍‍‍‍‍
एवढे सगळे कुटाने करूनही
आमच्या या जिवाच्या तुकड्याला म्हणजेच वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा

 

अब्जावधी दिलांची धडकन, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे प्राण,
आमच्या सर्वांची जान
५००००० पोरींच्या मोबाईलचा wallpaper असणारा..
पोरींमधे ( Dairy milk boy , छावा) अशा विविध नावांनी प्रसिध्द असलेला,
आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदया वर कहर करणारा... आमचा ßranded
>>># bhau" PERSON'S NAME <<< यानां वाढदिवसाच्या
कंटेनर
टमटम,
छोटा हत्ती,
१० ट्रक
११ ट्रँक्टर आणि
१२ टेम्पो भरुन
(Cake फाडू) शुभेच्छा.. happy birthday
Happy birthday bhau 

 

 

तुझ्या वाढदिवसाचे हे
सुखदायी क्षण तुला सदैव
आनंददायी ठेवत राहो
आणि या दिवसाच्या
अनमोल आठवणी
तुझ्या हृदयात सतत तेवत राहो
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा

 

नातं आपल्या प्रेमाच
दिवसेंदिवस असच फ़ुलावं
वाढदिवशी तुझ्या, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावं.

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!
ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!
मग कधी करायची पार्टी?
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा

 

सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो
पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना
मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं.
कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!
जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन… 

 

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख,
आनंद यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या
फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या सर्व
जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त
ईश्वरचरणी प्रार्थना

 

आज तुझा वाढदिवस
वाढणार्या प्रत्येक दिवसागणिक
तुझं यश, तुझं ज्ञान आणि
तुझी कीर्ती वृद्धिंगत होत जावो
आणि सुखसमृद्धीची बहार
तुझ्या आयुष्यात नित्य येत राहो
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा...

 

 

कोणाच्या हुकमावर नाय जगत
स्वताच्या रूबाबबवर जगतोय
अशा दिलदार व्यक्तिमत्वाला
जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!!..... 

 

 

थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही बोलणार नाही कारण
।।मित्र नाही तर भाऊ आहे आपला ।।
।।रक्ताचा नाही पन जिव आहे.. आपला।।
Dj वाजणार शांताबाईशालु शिला नाचणार........ गाजणार;
जळणारे जळणार आपल्या भाऊचा बर्थडे म्हणजे
शहरा शहरात चर्चा चौका चौकात DJ रस्त्यावर धिंगाना
दोस्तीच्या दुनियेत राजा माणुस भाऊबद्दल काय बोलायच
३० तारीखला भाऊचा जन्म झाला..लहानपनापासुनच जिद्द चिकाटि...
शाळेत असताना राडा करन साधी राहणी उच्च विचार,
सगळ्या मित्राच्या मनावर राज्य करणारे दोस्ती नाही तुटली पाहिजे ह्या फॉर्म्युला वर चालणारे,
आपल्या cute sмıℓє नें लाखों हसीन जवान दिलांना भुरळ पाडणारे
.... आमचं काळीज... डॉशिंग चॉकलेट बॉय
फक्त आवाजाने समोरच्या व्यक्तीला ढगात घालवनारे....
तसंच मनानं दिलदार .... बोलनं दमदार .....
वागणं जबाबदार ..... आमचे लाडके बंधू .......
यांना वाढदिवसाच्या भर चौकात झिंग झिंग झिंगाट गान वाजवून नाचत-गाजत शुभेच्छा...।।

 

वर्षाचे ३६५ दिवस_महिन्याचे ३० दिवस
हफ्त्याचे दिवस
आणि माझ्या आवडीचा दिवस
तो म्हणजे माझ्याभावाचा वाढदिवस..
भाऊ तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा..*

 

 

Action Heo तसंच मनानं दिलदार
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे ...
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे.....
तरुणांचे सुपरस्टार,
अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

 

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील
नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.......
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच
भरारी घेऊ दे.....
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड
आयुष्य लाभू दे...

Read more :👇👇👇👇👇 

Good morning Quotes Marathi

 > Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

> Marathi love poem

Ukhane in marathi 

Joks in marathi 

Life quotes in Marathi

 Birthday wishes for brother Marathi

> Sorry messages for girlfriend


नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!..... 

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

 

 झेप अशी घ्या की
पाहणा-यांच्या माना
दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी
घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की
सागर अचंबीत व्हावा,
इतकी प्रगती करा की
काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने
ध्येयाचे गगन भेदून यशाचा
लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवाल
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन
संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

 

सुखसमृद्धीसमाधानदिर्घायुष्यआरोग्य तुला लाभो!
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

 

 

 नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

 

नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!

 

 

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता

 

 

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा !

 

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! 

 

 

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 

 

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

 

आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
आई तुळजा भवानीआपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !!

 

 

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।

 

 

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव

हीच शुभेच्छा !!!

 

वर्षाचे 365 दिवस .. महिन्याचे 30 दिवस ..🎂🎂 आठवड्याचे 7 दिवस.. आणि माझा आवडता दिवस, तो म्हणजे तुमचा वाढदिवस !!  वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा 🎂🎂

 

भाऊंबद्दल काय बोलायचं …... _________साली भाऊंचा जन्म झाला……. आणि मुलींच नशीबच उजळलं… 🎂🎂लहानपणापासून जिद्द आणि चिकाटी…..साधी राहणी उच्च विचार # सतत नवीन नवीन फोटो सोडून लाखो मुलींना impress करणारे..🎂🎂 आपल्या cute smile ने# हसी तो फसी या वाक्याचा वापर करून मुली पटवणारे… ________ गावचे चॉकलेट बॉय… #मनानं दिलदार..# बोलणं दमदार..# आणि वागणं जबाबदार..# आमचे मित्र _____________ यांस वाढदिवसाच्य भर चौकात झिंगझिंग झिंगाट गाणं वाजवून नाचत गाजत शुभेच्छा##

 

वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
 कॅडबरी बाॅय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 

 

आपल्या वाढदिवसाच्या शुभ क्षणी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि आपली सर्व  स्वप्न साकार व्हावी. आजचा वाढदिवस तुमच्या आयुष्यातील एक अनमोल आठवण रहावी, आणि त्या आठवणीने तुमचं आयुष्य अधिकाधिक सुंदर बनावं….वाढदिवसाच्या खूप सार्या शुभेच्छा

 

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहोहीच देवाकडे प्रार्थना आहे ।।वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा 

 

आयुष्यामध्ये बरीच माणसं भेटतातकाही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात राहणारे….आणि काही कायमस्वरूपी मनात घर करून राहतातआणि मनात घर करून राहणारी माणसं त्यातलेच तुम्ही एक आहातवाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.. 

 

आयुष्याच्या वळणावर तुम्हाला अनेक लोक भेटतीलकाही क्षणात विसरतील तर काही आयुष्यभर आठवणीत राहतीलतसेच आयुष्यभर आठवणीत राहणार्यांपैकी तुम्ही एक आहात ….आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा

 

आपल्याला वाढदिवसानिमित्त शुभेच्छातुमच्या मनातील सर्व स्वप्न पूर्ण होऊ दे ..आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होउदेतुमच्या सर्व प्रयत्नाना यश मिळू देहीच ईशवर चरणी प्रार्थना ..

 

तुम्हाला माहित आहे का ? तुझा वाढदिवस माझ्यासाठी सण आहे .. !! शेवटी,खास दिवस आज आला, चला आज चा तुमचा खास दिवस अजून खास बनवूया….वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा..

 

आज एक खास दिवस आहे, तुमच्या डोळ्यांत आणि मनात असलेलले सर्व स्वप्न साकार होऊ दे.आणि आपणास ध्येय प्राप्तीसाठी मार्ग मिळावा. तुम्ही माझे खरे प्रेरणास्थान आहात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा .. 

 

आज आपण आपल्या आयुष्यातील नवीन वर्ष सुरू करणार आहात….देव तुम्हाला आनंदसमृद्धीसमाधानदीर्घकाळआरोग्य देवोआशा आहे की तुमचा खास दिवस तुमच्या आयुष्यात बरेच सुखमय क्षण घेऊन येईल….!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

आज तुमचा वाढदिवस आहेआणि आज च्या खास दिवशीज्याची कल्पना तुम्ही कधी केली नाही असं काहीतरी तुम्हला प्राप्त होवोमी स्वतःला भाग्यवान समजतो कारण तुमच्या सारखे लोक माझ्या जीवनात आहेत, !! वाढिदवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

नेहमी आनंदी रहा, कधीच दुःख तुमच्या वाटेला येऊ नयेसमुर्द्रसारखी खोल तुमची ख्याती व्हावीआणि आभाळाएवढ ह्रदय व्हावं, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

नेहमी तुमच्या चेहऱ्यावर आनंद रहावंतुमचं प्रत्येक क्षण सुखमय व्हावंतुम्ही इतके यशस्वी व्हा कि सर्व जग तुम्हाला सलाम करेलयेणाऱ्या प्रत्येक अडचणींवर मात करण्याची शक्ती तुम्हाला प्राप्र्त होवो, ! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !! 

 

येणारा प्रत्येक दिवस तुमच्या आयुष्यात भरभरून यश आणि आनंद घेऊन येवो,देवाकडे एवढीच प्रार्थना आहे कि तुम्हाला आयुष्यात वैभव, प्रगती, आरोग्य, प्रसिध्दी आणि समृद्धी मिळावी.. !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ….

 

जीवनाच्या प्रत्येक परीक्षेत तुम्ही अव्व्ल रहातुमच्या आयुष्य गोड क्षणांनी फुलावं, !! वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा !!

 

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. आजचा दिवस खूप खास आहे, भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा.सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नेहमी पुढे जात रहा ..

 

उगवता सूर्य तुम्हाला प्रखर तेज देवोउगवणारी फूल तुमच्या आयुष्यात गंध भरावीईश्वर तुम्हाला सर्व सुख आणि समृद्धि  देवो,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

आपण सर्वांचा वाढदिवस साजरा करता .परंतु काही वाढदिवस साजरे करताना काही वेगळीच मजा असते.!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

आज तुमचा वाढदिवस आहेआपले यश, आपले ज्ञान आणि आपले प्रसिद्धी दररोज वाढत रहावीआजचा वाढदिवस हा जोरदार साजरा केला पाहिजे.,,!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

देवाकडे जे काही तुम्ही मागणार ते सर्व तुम्हाला मिळोआयुष्याच्या या नवीन वाटेवर तुमच्या नवीन स्वप्नांना भरारी मिळोतुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती तुम्हला मिळो, !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

तुमच्या स्वप्नांना किनारा नसावा,,,तुमच्या इच्छा शक्तीला प्रतिबंध नसावा,,,जेव्हा तुम्ही एक तारा मागणार तेव्हा देव तुम्हाला सर्व आकाश देवो…..!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! 

 

माझी अशी इच्छा आहे की, जेव्हा तुम्ही आज घराबाहेर जाल तेव्हा संपूर्ण जग तुमचा वाढदिवस साजरा करेल….आज तुम्हाला या खास प्रसंगी सर्व आनंद मिळतील

 

तुझ्या आधी, माझे जीवन आनंदी होते आणि जेव्हा तू आलास तेव्हा माझे जीवन अधिक आनंदी झाले….मी भाग्यवान आहे की माझ्या आयुष्यात आपल्यासारखे एक व्यक्ती आहे. खूप !! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!

 

चांगले मित्र येतील आणि जातील, पण तुम्ही नक्कीच माझे खास आणि जिवाभावाचे सोबती असाल. मला तुझ्यापेक्षा चांगले कोणीही समजत नाही, मी खूप नशीबवान आहे कारण तुमच्या सारखे मित्र माझ्या जीवनात आहेत

 

आजचा दिवस आहे खासतुम्हाला उदंड, सुखमय आणि निरोगी आयुष्य लाभो हीच मनी ध्यास ।। वाढदिवसाच्या प्रचंड शुभेच्छा ।। 

 

आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नवीन स्वप्नांना नवीन बहर येऊ दे…. तुमच्या इच्छा आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ देमनात आमच्या एकच इच्छा तुम्हाला उदंड आयुष्य लाभू दे …. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…..

 

प्रत्येकाच्या जीवनात काही खास मित्र असतात त्यापैकी तू एक आहेस भावा .. अशा जिवाभावाच्या मित्राला वाढदिवसाच्या मनापसून शुभेचछा

 

आजचा दिवस खास आहे,येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुमचं  मन, तुमचं ज्ञान आणि तुमचं यश भरभरून वाढत जावं..आणि आनंदाची बहार तुमच्या जीवनात नित्याने येत राहो..ईश्वर चरणी हीच प्रार्थना आहे ,वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..

 

आनंद प्रत्येक #क्षणाचा #तुझ्या वाटेला यावा* *फुलासारखा सुगंध नेहमी तुझ्या #जीवनात दरवळावा* *#सुख तुला मिळावे दु: तूझ्या पासून कोसभर दूर जावे* *#हास्याचा #गुलकंद तूझ्या #जीवनात #रहावा आणि प्रत्येक क्षण तूझ्या साठी #आनंदाचाच यावा. #वाढदिवसाच्या #गोड #गोड #शुभेच्छा..

 

आपल्या_दोस्तीची_किंमत_नाही_आणि #किंमत_करायला
#कोणाच्या_बापाची_हिंमत #नाही.वाघासारख्या भावालावाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा….

 

आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..
#आई तुळजाभवानी आपणास
उदंड आयुष्य देवो..

 

जल्लोष आहे गावाचा
कारण वाढदिवस आहे माझ्या भावाचा
अश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास..
वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

 

तेरे जैसा यार कहा..
कहा ऎसा यारना..
याद करेगी दुनिया..
तेरा मेरा अफसाना..
आपणांस वाढदिवसानिमित्त
उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा.

 

 

आमचे लाडके भाऊदोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

आयुष्यातील प्रत्येक क्षण हा अमूल्य असतो, तो आनंदाने जग आणि प्रत्येक ह्रदय जिंकत जा

 

दिवस आहे आज खास,
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो,
हाच मनी ध्यास….
आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..

 

तुमच्या डोळ्यात आणि मनात असेलेले प्रत्येक स्वप्न सत्यात उतरून तुमच्या ध्येय्यापर्यंत घेऊन जावो ,,,,हीच ईश्वर चरणी प्रार्थना..

 

Birthday wishes for girl's/ वाढदिवस शुभेच्छा मुलींसाठी

 

Birthday wishes for girl's

🎂🎊 smile

हिची खास,

तर कधी

attitude पन झक्कास

,कधी आंबट तर कधी गोड शब्दांचा घास ,कधी

मधी आवडीने सवडीने बोलनारी ,बिनधास्त

बोलता बोलता टोमणे मारणारी,

whatsapp चे स्टेटस पाहताना उगीच गालातल्या

गालात हसणारी, आणि विशेष म्हणजे भांडण

करण्यात कायम अग्रेसर राहणारी, थोडीशी

angry थोडीशी प्रेमळ, चेहेऱ्यावर कायम

smile आसणारीअसो......... आयुष्याच्या

प्रत्येक क्षणी नव्याने उमलत रहा ...सुंदर गोड फुला

प्रमाणे फुलतं

रहा...आयुष्याच्या वाटेवर आनंदाचे

क्षण वेचत रहा...प्रत्येक संकटांना,दुःखाला समर्थपने

हरवत रहा... नेहमी हसत आनंदी

रहा....🎂 HAPPY BIRTHDAY SMILY 🎂

 

 

🎂🎊 "नवा गंध ,नवा आनंद

निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा

व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी

आनंद शतगुणित व्हावा.

ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

 

 

व्हावीस तू शतायुषी
व्हावीस तू दीर्घायुषी
हि एकच माझी इच्छा
तुझ्या भावी जीवनासाठी
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...🎂🎂🎂🎂🤗🤗🤗🤗🤗

 

Birthday wishes for brother in Marathi/ भाऊसाठी वाढदिवस शुभेच्छा👍

 

🎂🎊 थांबा आज भाऊ बद्दल कोणीही काही

बोलणार नाही कारण ।।मित्र नाही तर भाऊ

आहे आपला || रक्ताचा नाही पन जिव

आहे.. आपला।। भाऊ तुला वाढदिवसाच्या

लाख लाख शुभेच्छा..🎂🎊

 

 

🎂🎊 हसत राहा तू सदैव करोडोंच्या गर्दीत चमकत राहा तू हजारांच्या गर्दीत जसा सूर्य चमकतो आकाशात तसाच तू उजळत राहा तुझ्या आयुष्यात. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.🎂🎊

 

 

🎂🎊 तुमच्या आनंदाची फुलं सदैव

बहरलेली

असावीत

आणि एकंदरीत तुमचे आयुष्यच

एक

अनमोल आदर्श बनावे!

ईश्वर आपणास दीर्घायुष्य देवो व

आपल्या आयुष्यात आपणास

हवे ते

मिळो..!

'आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा

आमचे

मित्र-बंधु

"वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा"🎂🎊

 

 

🎂🎊 सगळ्याच माणसांचे वाढदिवस आपण साजरे करतो… 

पण, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना

मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. 

कारण ते असतात आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे वाढदिवस!

जसा तुझा वाढदिवस. अभिनंदन…🎂🎊

 

 

#🎂हॅपी बर्थडे  तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा ! 

तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा

।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎂

 

 

जल्लोष आहे गावाचाकारण वाढदिवस आहे माझ्या भावाचाअश्या मनमिळावू आणि हसऱ्या व्यक्तिमत्वास.. 💐 वाढिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…💐

 

 

आमचे लाडके भाऊ दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस , ……. गावची शान, हजारो लाखो पोरींची जान असलेले, अत्यंत हँडसम उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले, मित्रासाठी कायपण, कधीपण आणि कुठंपण या तत्वावर चालणारे, मित्रांमध्ये दिलखुलास पैसे खर्च करणारे, लाखो मुलींच्या मनात घर करून बसलेले, सळसळीत रक्त अशी पर्सनॅलिटी, मित्रांच्या दुःखात सहभागी होणारे, असे आमचे खास लाडके मित्र …….. याना 

💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..💐

 

 

दादा

या जन्मादिनी

आपणांस दीर्घायुष्याच्या अनंत

शुभेच्छा💐💐💐

करोडो

के बस्ती में

एक दिलदार

हस्ती।

🎂Happy birthday bro💐

 

 

माझ्या

लाडक्या

भावाला

🎂 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा 🎂

 

 

🎂🎊 माझ्या कडुन आणि

माझ्या परिवारा कडुन

आपणास

वाढदिवसाच्या

मनःपूर्वक

हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

 

 

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम

देतो नवीन स्वप्न घेऊन येतो जीवनात

आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो वाढदिवसा

निमित्त शुभेच्छा

💐💐💐💐💐💐💐

 

 

Birthday wishes for sister in Marathi/ बहिणीसाठी वाढदिवस शुभेच्छा👌


आईच्या मायेला जोड नाही,

ताईच्या प्रेमाला तोड नाही,

मायेची सावली आहेस तू,

घराची शान आहेस तू

तुझे खळखळत हास्य

म्हणजे आईबाबांचे सुख आहे,

तू अशीच हसत सुखात राहावी,

हीच माझी इच्छा आहे...

लाडक्या बहिणीला

🎂 वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा."🎂

 

 

🎂🎊 तुमच्या इच्छा तुमच्या

आकांक्षा उंच उंच

भरारी घेऊ दे.....

मनात आमच्या एकच

इच्छा आपणास उदंड

आयुष्य लाभू दे...

वाढदिवसाच्या हार्दिक

शुभेच्छा !!!🎂🎊

 

 

ताई

आपणास उदंड आयुष्य लाभो...!

व्हावीस तू शतायुषी

व्हावीस तू दीर्घायुषी

हि एकच माझी इच्छा

तुझ्या भावी जीवनासाठी

🎂 वाढदिवसाच्या शुभेच्छा 🎂

 

 

🎂🎊 मी खूप भाग्यवान आहे,

मला बहीण मिळाली,

माझ्या मनातील भावना समजणारी,

मला एक सोबती मिळाली,

प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस,

आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.  🎂🎊

 

 

हे देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या

 बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं 

माझ्या बहिणीचं घर असू दे 💐हॅपी बर्थडे दी.🎂

 

Funny birthday wishes in Marathi/ विनोदी वाढदिवस शुभेच्छा.



🎂महाकवी रामदास आठवले यांच्या शैलीत

....

पावसाळे मे ऊन पडया

उन्हाळे मे गारा ...

थंडी मे पड्या पाऊस...

और तेरा वाढदिवस आज पड्या...

इसलिये मैने फोड्या लवंगी लड्या

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂

 

 

साखरेसारख्या

गोड माणसाला मुंग्या

लागेस्तोवर वाढदिवसाच्या

हार्दिक शुभेच्छा🎂 .

 

 

आयुष्यात सगळी सुख तुला

मिळो

फक्त मला बर्थडे पार्टी

द्यायला विसरू नको.

🎂 हॅपी बर्थडे 🎂



आपले लाडके गोजीरे
 
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing_boy
या नावाने प्रसिद्द असलेले
आपल्या #Royal भावाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂🎂🎂🎂🎂

 

 

दिसायला हिरो..आपल्या कॉलेजचा कॅडबरी बॉय..हजार पोरींच्या मनावर राज्य करणारं ग्रुपचं लाडकं व्यक्तीमत्त्व रॉयल माणसाला वाढदिवसाच्या रॉयल शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂

 

 

आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस,

शहराची शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले,

College ची आण-बाण-शान आणि हजारो लाखो पोरांची जान असलेले,

अत्यंत Handsome, उत्तुंग आणि राजबिंडा व्यक्तिमत्व असलेले

मित्रासाठी काय पण, कुठे पण, कधी पण या तत्वावर चालणारे

मित्रांमध्ये दिलखुलास पणे पैसा खर्च करणारे व

मित्रांमध्ये बसल्या नंतर मोबाइलपेक्षा मित्रांना जास्त महत्व देणारे

DJ लावल्यावर लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,

लाखो मुलींच्या मनात घर करुन बसलेलेसळसळीत रक्तअशी Personality!

कधीही कोणावर न चिडणारे हसमुख आणि मनमोकळ्या स्वभावाचे

मित्रांच्या सुखादु:खात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,

यांना वाढदिवसाच्या आभाळ भर शुभेच्छा

देव आपल्याला दीर्घायुष्य व यशस्वी वाटचाल देवो ही प्रार्थना…!

💐💐💐💐💐💐

 

 

तुझा वाढदिवस आमच्यासाठी जणु पर्वणीच असते!

ओली असो वा सुकी असो, पार्टी तर ठरलेलीच असते!!

मग कधी करायची पार्टी?

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा! 🎂🎂🎂



वाद झाला तरी चालेल पण नाद झालाच पाहिजे
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…🍰🍰🍰🍰🎂🎂🎂🎂🎂🎂

 

 

Birthday wishes to daughter/ मुलींसाठी वाढदिवस शुभेच्छा

 

🎂🎊 तुझ्या ईच्छा आकांक्षा

उंच भरारी घेऊदे

मनात आमच्या एकच ईच्छा

तुला उदंड आयुष्य लाभुदे.!

लाडक्या परीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎊

 

 

🎂🎊 तू आमच्या

जीवनातील एक

सुंदर

परी आहेस,

मम्मी

पप्पांची छोटीसी

बाहुली

आहेस. तूच

आमच

विश्व आणि तूच

आमचा प्राण

आहेस.

लाडक्या लेकीला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂💐💐



🎂💐
यशस्वी हो, औक्षवंत हो,
अनेक आशीर्वादांसह – 

वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!🎂💐

 

 

Birthday wishes for husband/ नवऱ्यासाठी वाढदिवस शुभेच्छा👌

 

कितीही रागावले तरी समजून घेतले मला, रुसले कधी तर जवळ घेतले मला, रडवले कधी तर कधी हसवले, केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा, वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!💐💐💐💐🎂🎂🎂

 

Birthday wishes for husband

 

🎂🎊 Life मधील प्रत्येक Goal असावा Clear, तुला Success मिळो Without any Fear प्रत्येक क्षण जग Without any Tear, Enjoy your day my Dear, हॅपी बर्थडे🎂🎊

 

 

Birthday wishes for wife/ बायकोसाठी वाढदिवस शुभेच्छा👌



🎂कधी रुसलीस कधी हसलीस,

राग कधी आलाच माझा तर उपाशी झोपलीस,

मनातले दुःख कधी समजू नाही दिलेस,

पण आयुष्यात तु मला खुप सुख दिलेस...

 बायको तुला

वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा !🎂

 

 

🎂प्राणाहून प्रिय

बायको

तुला वाढदिवसा निमित्त

उदंड आयुष्याच्या आनंत शुभेच्छा...!🎂

 

 

Birthday wishes in Marathi

🎂तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो. नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली…. पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आलेपूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेलेआता आणखी काही नको, हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं ! बस्स ! आणखी काही नकोकाहीच ! वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !🎂🎂🎂🎂

 

 

Birthday wishes for mother/ आईसाठी वाढदिवस शुभेच्छा👌

 

जगातील सर्वात प्रेमळ आईला

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. देव तुमचे

जीवन अमर्याद आनंदाने भरु दे!

💐💐💐💐💐💐💐

 

 

आई माझी मायेचा झरा

दिला तिने जीवनाला

आधार

ठेच लागता माझ्या

पायी,

वेदना होती तिच्या

हृदयी,

तेहतीस कोटी

देवांमध्ये,

श्रेष्ठ मला माझी

"आई"

आई

आपणास उदंड आयुष्याच्या

अनंत शुभेच्छा 👌💐💐💐🎂🎂🎂

 

 

 आईतू माझ्या मंदिरातील देव आहे, किती

हि सेवा केली तरी ती कमीच आहे. तुझे

कष्ट अपार आहे. तुझ्यासाठी मात्र मी

तुझा श्वास आहे. तू माझ्या आयुष्याला

वळण दिले हाताचा पाळणा करून मला

वाढवले. तुझे संस्कार माझ्यात रुजवले कष्ट

करायची गोडी मी तुझ्याकडून शिकले.

किती गाऊ आई तुझी थोरवी या जगात

तुझ्यासारखे कोणीच नाही.. प्रत्येक दिवस

हा तुझ्या आयुष्यात आनंद घेऊन यावा,

हेच आता देवाकडे मागणे आहे.. आई तुला

वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!

🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂🎂

 

  > Shayari for smile

आपण आमच्यासाठी थोडीशी श्वास न घेता बरीच विनाअर्थी बलिदान दिली आहे, आई, देव तुम्हाला जगण्याची शंभर वर्षे देईल!💐💐💐💐

 

Birthday wishes to father/ वडीलांसाठी वाढदिवस शुभेच्छा 👍

 

बाबा तुमच्या मायेचा स्पर्श उबदार,

नेहमीच दिलात आश्वासक आधार,

तुम्हीच दिलात उत्साह आणि विश्वास,

जणू बनलात आमचे श्वास..

तुमच्या जन्मदिनी प्रार्थना देवाला,

सुख समाधान मिळो तुम्हाला..

तुम्हाला दीर्घायु लाभू दे,

तुमचे स्वप्न पूर्ण करण्याचे बळ,

आम्हा मिळू दे!

🎂 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂

 

 

🎊 🎂 आपण नेहमी जगातील सर्वात समर्थक आणि अनुकूल वडील आहात. तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण खरोखर एक प्रकारचे आहात!🎂🎊

 

 

🎊 🎂 आपण आपल्या बिनशर्त प्रेमाने मला नेहमीच सुरक्षित आणि सुरक्षित वाटते. मला तुमच्याबरोबर आणखी अधिक वर्षे घालवायची आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा!!🎂🎊

 

 

🎊 🎂 तुमच्या आयुष्यातील येणारी वर्षे अमर्याद आनंद आणि आनंदाने भरतील. मी तुझ्यावर अनंत आणि त्यापलीकडे प्रेम करतो. आतापर्यंतच्या सर्वात आश्चर्यकारक वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!🎂🎊

 

 

Birthday wishes to mama / मामासाठी वाढदिवस शुभेच्छा👌💐
 

या दिवशी स्वर्गातील सर्वोत्कृष्ट देवदूताचा जन्म या जगात झाला आणि नंतर ती माझी सुंदर आई झाली. मी तुमचे आभारी आहे मामा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎂🎂🎂🎂



Birthday wishes to vahini/ वहिनीसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा

 

🎂उंबरठयावरचे माप ओलांडून वहिनी 

म्हणून घरात आलीस,

एक दिवस लक्षात आले तु तर 

माझी मैत्रीण झालीस..

मनातल्या गुजगोष्टी तुला सांगत गेले,

नणंद-भावजयीचे नाते मैत्रीचे झाले..

आज आला आहे एक खास दिवस

माझ्या वाहिनीचा खास असा वाढदिवस. !

खूप खूप शुभेच्छाची भेट तुला देते,

दीर्घायु आणि आरोग्य लाभो हीच प्रार्थना करते.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!🎂



Birthday wishes to girlfriend/ गर्लफ्रेंडसाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा


नातं आपल्या प्रेमाचं,
दिवसेंदिवस असच फ़ुलावं..
वाढदिवशी तुझ्या,
तू माझ्या शुभेच्छांच्या पावसात भिजावं…💐💐💐🍰🍰🍰🍰



दिवसाची सुरुवात आणि शेवटही
आज फक्त तुझ्यासाठी
अशीच आयुष्यभर साथ
तुला देतचं राहील..
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...💐💐🍰🍰🍰🍰



तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या येण्याने
आयुष्याची बाग खऱ्या अर्थाने बहरून आली
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात
नव्या आनंदाने बहरून आले
पूर्वीचेच दिवस तुझ्या प्रमाणे
नव्या चैतन्याने सजून गेले
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ
आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं!
बस्स! आणखी काही नकोकाहीच!
वाढदिवसाच्या प्रेम शुभेच्छा!🎂 🎂 🎂

 

 

 तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Birthday wishes in Marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे Birthday wishes in Marathi for friend तसेच Funny Birthday wishes in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Birthday wishes for Husband in Marathi Birthday wishes for wife in Marathi या विभागातील शुभेच्छांचा वापर करून तुम्ही आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असून खास बनवू शकता. खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच Birthday messages in Marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Birthday SMS in marathi कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.