Life quotes in marathi, Life quotes Short जिवना विषयी कोट मराठी : तुम्ही गुगल वर Life quotes in marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Life quotes in marathi जे तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी महत्वपुर्ण आणि उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Life quotes in marathi या लेखा मध्ये घेत आहोत
आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Life quotes in marathi घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आयुष्यात मध्ये कस वागायला हव आहे हे कळेल व त्याचा तुम्हाला तुमच्या आयुष्या उपयोग होतील म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल
मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Life quotes in marathi सारखे अनेक Life quotes in marathi संग्रहित केलेले आहेत.
life marathi quotes / life motivational quotes in marathi
जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.
आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा… तुमच्यामुळे एखाद्याच्या डोळ्यास पाणी येते आणि आयुष्यातील सगळ्यात मोठे यश तुमच्यासाठी.
जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात “कठीण” गोष्टीने होते. आणि नशीब जर काही अप्रतीम देणार असेल तर त्याची सुरुवात “अशक्य” गोष्टीने होते.
आयुष्य म्हणजे जे तुमच्यासोबत जे घडते ते 10% आणि उरलेले ९० % त्यावर तुम्ही कशी प्रतिक्रिया देता त्यानुसार ठरते.
Life quotes in marathi / Marathi status on life
माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात एक: वाचलेली पुस्तक आणि दुसरे म्हणजे दोन: भेटलेली मानस.
“जीवनात” प्रेम आणि मैत्री अशी दोनाच नाती आहेत ज्यांना नियमांची गरज नसते. कोणी मनाशी जुळल कि मैत्री होते आणि मनात शिरलं की प्रेम.
जीवन म्हणजे पत्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते……पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यांवर आपले यश अवलंबून असते.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
देवाने तळहातावर नशिबाच्या रेष तर दिल्यात पण. मी विसरलोय त्याचा रंग ज्याचा त्यानेच भरायचा असतो.
जीवनात अडचणी ज्यालाच येतात, जी व्यक्ती नेहमी जबाबदारी उचलायला तयार असते! आणि जबाबदारी घेणारे कधी हरत नाही. ते जिंकतात किंवा शिकतात.
आयुष्यात आपल्याला कोणाची तरी सोबत हवी असते, कधी मैत्री हवी असते, कधी प्रे हवे असते, प्रेमाची साथ कधीही तुटते पण मैत्री मात्र चिरकालीन असते.
Marathi inspirational quotes on life challenges
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
Marathi inspirational quotes on life challenges
समुद्रातील तुफानापेक्षा मनातील वादळे
अधिक भयानक असतात
म्हणुन मनातल्या गोष्टी
जवळच्या व्यक्तींना नक्की सांगा
कारण त्याने मन हलके तर होईलच
आणि लढण्याची ताकद पण येईल...!
मी दुनियेबरोबर "लढु" शकतो
पण "आपल्या माणसांबरोबर" नाही,
कारण "आपल्या माणसांबरोबर"
मला "जिकांयचे" नाही तर जगायचे आहे... !!
"जीवनातिल कडवे सत्य"
अनाथ आश्रमात मूले असतात, "गरीबांचे"...
आणि...
वृद्धाश्रमात म्हातारे असतात " "श्रीमंतांचे"....!!!
Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love
हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात.
पण, एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की,
कोणत्याही उपायानं पुन्हा मिळू शकत नाही..
आणि ती असते.. "आपलं आयुष्य"..
म्हणूनच.. ....मनसोक्त जगा !!!
जन्म दुसऱ्याने दिला.
नाव दुसऱ्याने दिले.
शिक्षण दुसऱ्या कडून घेतले.
लग्न दुसऱ्याने जुळवले.
कामावर दुसऱ्याने लावले.
शेवटी स्मशनातही दुसरेच नेणार ...
तरीही माणूस इतका घमंड का करतो?
जग बदलायचे असेल तर आधी स्वतःला बदलवा.
- कुणालाही जिंकायचं असेल तर प्रेमाने जिंका.
- इतरांच्या सेवेत स्वतःला समर्पित करा. तुमचा ‘स्व’ तुम्हाला सापडेल.
- “भाषा हे जर एक सुमन असेल तर, व्याकरणाशिवाय त्याचा सुगंध दरवळणार नाही”
- माणसाला खाली आणणारा गर्वापेक्षा वेगवान मार्ग नाही.
- प्न पाहतच असला तर मोठंच पहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाचं रक्त ढवळू शकतात.
Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love
- जो खूपच सुरक्षित आहे तो असुरक्षित आहे.
- आपण महान गोष्टी करू शकत नाही तर, महान मार्गामध्ये लहान गोष्टी करा.
- यशाकडे नेणारा सर्वात जवळचा मार्ग अजुन तयार व्हायचा आहे !
- माणस असलेल्या घरात राहू नका, माणसाच्या घरात रहा…
- डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत.
- जीवनाच्या बॅकेत जेव्हा पुण्याईचा बॅलेंस कमी होतं, तेव्हा सुखाचे चेक बाउंस होतात …
- आपण का पडतो? परत उठून उभे राहण्यासाठी.आपण का अयशस्वी होतो? परत यशस्वी होण्यासाठी.
Marathi status on life attitude / Marathi quotes on life and love
- मी ‘कोणापेक्षा’ तरी चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही,पणमी ‘कोणाचे’तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल……!
- नेहमी लक्षात ठेवा. तुमचे यशस्वी होण्याचे संकल्प हे कोणत्या ही इतर संकल्पा पेक्षा अधिक महत्वपुर्ण आहे.
- जर शांती हवी असेल तर प्रसिद्धि पसुन दूर रहा.
- एकाच वेळेस दोन कामे करणे म्हणजे दोनपैकी एकही काम न करणे.
- पाहिलेल्या पावसाळयापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात…
- लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे!
- ज्या अश्रूंचं कारण देणं कठीण असतं, तिथे असतो माणसाचा खरा जीव…..;
- इतिहास सांगतो की, काल सुख होतं! विज्ञान सांगतं की, उद्या सुख असेल! पण माणुसकी सांगते की… जर मन खरं असेल आणि हृदय चांगलं असेल तर दररोज सुख आहे..!
- वेळ खूप जखमा देते. कदाचित म्हणूनच घड्याळात #फुल नाही #काटे असतात.
- जी व्यक्ती तुमच्या चेहर्यावर हास्य फुलवू शकते,तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊशकते.
Marathi shayari on life / shayari on life marathi
- निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे ..!
- व्यक्तित्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि सुंदर असण्यात खूप फरक असतो.
- आयुष्यात भावने पेक्षा कर्तव्य मोठे असते.
- प्रत्येक गोष्ट मनासारखी घडली, तर जीवनात दुःख उरले नसतेआणि दुःखच उरले नसते तर सुख कोणाला कळलेच नसते.
- जेंव्हा सगळंच संपून गेलंयअसं आपल्याला वाटतं,तीच खरी वेळ असतेनवीन काहीतरीसुरु होण्याची..!
- माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी.
- सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजूक ऊन्हाची प्रेमळ सादमंजूळ वाऱ्याची हळूवार हालचालरोज येऊंद्या तुमच्या आयूष्यात सुंदर सकाळ– शुभ सकाळ
Motivational status in marathi / Marathi whatsapp status on life
- हसता हसता सामोरे जा“आयुष्याला”….तरच घडवू शकाल“भविष्याला”…..कधी निघून जाईल ,“आयुष्य” कळणार नाही…आताचा “हसरा क्षण”परत मिळणार नाही..!!!– शुभ सकाळ (Good Morning)
- खरे प्रेम कधी कोणाकडून,मागावे लागत नाही..ते शेवटी आपल्या,नशिबात असावं लागतं…
- जगासाठी कुणीही नसलेली व्यक्ती आपल्यासाठी विशेष असते..
- मी पन असेन सोबत तुझ्या सुखांच्या वाटे वर..सोडनार नाही हात तुझा दुःखां च्या ही लाटे वर..
तर
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Life quotes in marathi आवडले असतील. जर
तुम्हाला हे Life quotes in
marathi तसेच Life quotes in marathi आवडले असतील तर
तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.
या
लेखातील Life quotes in marathi या विभागातील
जेणेकरून तुम्हाला
आयुष्याला उभारी आणता येईल म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल
खाली दिलेल्या Facebook व Whstsapp बटनांचा वापर करून
तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता
जर
तुमच्या कडे सुद्धा काही असेच Life quotes in marathi असतील तर पाठवा
आम्ही तुम्ही दिलेले Life quotes in
marathi आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा सर्च
करु शकता Life quotes,Life quotes in hindi, Life quotes in
English, for life quotes what's life quotesMarathi Suvichar,
Motivational Quotes in marathi, marathi thoughts, Good Thoughts in marathi,
suvichar in marathi, marathi quotes, मराठी सुविचार, marathi suvichar image,
marathi suvichar sms, WhatsApp Facebook SMS
**************************************************************************
0 टिप्पणियाँ