Marathi attitude status Attitude quotes in Marathi नाद करायचा नाय आपला : तुम्ही गुगल वर Marathi attitude status शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Marathi attitude status जे तुमच्या मित्रांना टक्कर देतील असे Marathi attitude status हे या लेखा मध्ये

Marathi attitude status | Attitude quotes in Marathi
आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Marathi attitude status घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मित्राला attitude किंवा खुन्नस देऊ शकता

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी WhatsApp Status Attitude Marathi, New Attitude Status In Marathi, Khunnas Status, Attitude Status Marathi Girl, Full Attitude Status In Marathi सारखे अनेक Marathi attitude status संग्रहित केलेले आहेत.

जितकी इज्जत देऊ शकतो, त्यापेक्षा दुप्पट काढूही शकतो.

________________________________________

काही नका करू फक्त Smile चेहऱ्यावर कायम ठेवा, जळनारे ती Smile पाहुन जास्तच जळतील.

________________________________________

स्वत: बदनाम असून पण आमच्यावर हसतात, याच गोष्टीचा हसू येतो.

________________________________________

जळनारे जळतील काहीही बोलतील पण Success आपल बघून उदाहरण लोकांना तेच आपल दे

विरोध करा तुम्ही तेच जमेल तुम्हाला कारण माझी बरोबरी करायची लायकी नाहीये तुमची.

________________________________________

स्वत: च्या नजरेत चांगले राहा लोकांच काय ते तर देवला पण नावं ठेवतात.

________________________________________

मी कसा आहे हे माझ मला माहीत आहे उगाच माझी बदनामी करुन काहीच भेटणार नाही तुम्हाला.

________________________________________

स्वत:च्या जिवावर जगायला शिका... थोडीशी फाटेल पण, अभिमान वाटेल...!!

________________________________________

तुमचा पॅटर्न कोणताही असो, आमचा नाद केला तर, पॅटर्न सहीत हिशोब केला जाईल.

 Royal attitude status in Marathi/ रॉयल मराठी स्टेटस

Royal attitude status in Marathi

आपण Royal वैगरे काही नाही हो, जे काही आहे ते Real आहे.

________________________________________

रुबाब हा जगण्यात असला पाहिजे वागण्यात नाही

________________________________________

जे काही करायचय ते आत्ताच करा, कारण वेळ गेली की पुन्हा येत नाही

________________________________________

जर लोकांना तुमच्याशी काही Problem असेल तर, कायम ध्यानात ठेवा तो त्यांचा Problem आहे तुमचा नाही.

________________________________________

जो आमच्या सोबत राहतो त्याला आम्ही घडवतो आणि विरोधात गेला तर Direct उडवतो

तब्येत Body वैगरे सगळं अंधश्रद्धा आहे, भिडायला काळीज लागत

________________________________________

एकदा ठरवलं ना जिंकायचं, मग कोण पण येऊदे समोर विषय संपला...

________________________________________

मुली ह्या किती ही सुंदर असल्या तरी त्या चोरून चोरून आपल्यालाच बघत असतात

________________________________________

मी लाख वाईट असेल पण कधी कोणाला स्वतः च्या स्वार्थासाठी धोका नाही दिला

________________________________________

अभ्यास करून पोरी पटत नाही भावा

या जगात रिकाम्या लोकांची किंमत नाही आहे त्यामुळे स्वतःला Busy ठेवा

________________________________________

आपण इतिहास वाचायला नाही, राचायला आलोय

Attitude shayari marathi / ॲटीटुट शायरी मराठी

________________________

चुलीवरचा तवा आणि आपली हवा नेहमी चटके देते

________________________________________

बदला घ्यायचा शौक आपल्याला पण नाही, पण काय करणार ज्यांची आपलं नाव घ्यायचीपण लायकी नाही ते पण नडायला येतात...!

________________________________________

तुम्ही Brand घालायची स्वप्न पाहता आणि आम्ही Brand बनवायची

स्तुती असो किंवा टीका स्पष्टपणे आणि तोंडावर करायला शिका..!

________________________________________

स्वतःची चूक स्वतःला कळली की बरेच प्रश्न सुटतात

Read more :👇👇👇👇👇

Good morning Quotes Marathi

Birthday wishes in Marathi

>Friendship quotes in Marathi

>Marathi love poem

 > Ukhane in marathi 

Joks in marathi 

> Happy birthday wishes for wife 

>Best Good night quotes in Hindi

________________________________________

हसत राहावे नेहमी कधी रडू नये त्यासाठी एकच करा कधी कोणाच्या प्रेमात पडू नये

________________________________________

पोरी का नाही बोलत पोरांना कारण की पोरचं नेहमी propose करतात

________________________________________

स्वतःहून Message करणे सोडून दिले तेव्हा स्वतःची किंमत कळाली

तो दिवस नक्की आणेन ज्या दिवशी माझे विरोधक पण मला Follow करतील

________________________________________

स्वप्न असे बघा की ते पूर्ण झाल्यावर लोकांनी फक्त तुम्हालाच बघितलं पाहिजे

________________________________________

कमी असलं तरी चालेल पण स्वतःच असलं पाहिजे

________________________________________

आपण फक्त चालत राहायचं असत जळायच की जुळायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवायचं

________________________________________

कस आहे मी समजलोय तुम्ही पण समजून घ्या आजकाल माणुसकीला किंमत नाहीय पैशाला किंमत आहे

बाळा Game भारी खेळलास तू, पण माणूस चुकीचा निवडलास..!

________________________________________

जीवनातले चढ-उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत. कारण, ECG च्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो..!

________________________________________

कपाळावर चंद्रकोर लावल्यावर जी नशा येते त्याला Attitude नाही, तर मराठी लोकांची शान म्हणतात

________________________________________

मी Single आहे कारण Gf वैगरे आमच्या तत्वात बसत नाही कारण, आमच्याकडे Direct बायको असते

________________________________________

ज्या दिवशी काहीतरी नवीन सुरू करेल ना त्या दिवशी नाव पण आमचं आणि चर्चा पण आमचीच असणार

 Marathi status on life attitude / लाईफ खुन्नस स्टेटस

Marathi attitude status | Attitude quotes in Marathi

आई बोलते #बाळा आता body बनव #पण #आततिला कस सांगू की तिची सुन तीच्या बाळाच्या ह्याच #Look वर फिदा आहे

________________________________________

माझ्या #चुका मला सांगा

लोकांजवळ सांगून #उपयोग नाही

कारण सुधारायचे मला आहे #लोकांना नाही🙂

________________________________________

कोन बोलतो कि मी #Status चोरतो,

चोरीचा #Maal खुलेआम वापरायला पन दम लागतो..

________________________________________

माहित नाही यार लोक प्रपोज कसा करतातमला तर पानी पुरी खाल्ल्यानंतर सुकी पुरी मागायला पण लाज वाटते….

________________________________________

#आम्ही_गर्दि_बघुन_राडा_करत_नाही |||

#तर ,,,

#गर्दित_घुसून_राडा_करतो….

________________________________________

#jeans वाली भले ही sexy दीसुदे ……

पण #खर प्रेम तर_dresswali ….सोबतच. होत

________________________________________

आज कालच्या पोरी पण #Samsungच्या ##Mobileसारख्या झाल्या आहेत गोष्टी-गोष्टी वर #HaNg होतात

________________________________________

ति मला म्हणाली कि , तु माज्या भावा पासून लाम्ब रहा तो खुप खतरनाक आहे …… तिला काय माहिती कि , तिचाच भाउ आपल्याला विचारतो कि , तुला #Facebook वर तुला येवढे #Likes कसकाय येतात ……

________________________________________

?GF बोलली की फोटोच? इतका कडक आहे तर स्टेटस ची काय गरज आहे..??

________________________________________

??#अपना तो #एक ही #उसूल

जो #उड्यामारतोय #त्याला नाय #उचलायचं ,ज्याचा

#जीवावरउड्या #मारतोय,

त्यालाच #उचलायचं…….??

!! शेवटी ॔ हिच आपली ओळख !!

________________________________________

मुली ¤बोलतात हा कुणालाच Line¤ नाय देत किती AttiTude आहे याला पण त्यांना काय माहित या Rohit ला पोरिंचा नाद नाय फक्त स्टेटस चा नाद आहे,,,,

________________________________________

#Camera

फक्त #Photo #बनवतो

#Image

माणसाला #स्वतः #तयार #करावी_लागते ..!!!!!

________________________________________

Best collection of marathi attitude status

 Best collection of marathi attitude status

*शिवस्मारक हे अरबी समुद्रा मध्येच बांधले पाहिजे…*

*कारण जेव्हा समुद्रातुन अतिरेकी येतील तेव्हा ते पण म्हणतील…*

*समोर तर बाप उभा आहे*

*पुढे नको जायला…….*

?? ??

________________________________________

 Marathi attitude status | Attitude quotes in Marathi

लोक का ‪‎जळतात? ??ह्याचा विचार ?मी करत नाही? …लोक? आजुन कसे जळतिल? ह्याचा विचार करतो मी ?.

________________________________________

काही #मुली मला नेहमी म्हणतात :

#तुला मुलींमध्ये बिल्कुलपण #intrest नाही का?

मी पण बोलतो :: ज्याला #स्वतःच्या जिवनात. #intrest नाही त्याला #मुलींमध्ये काय #intrest. असणार ??

________________________________________

वयाने तसा मी #छोटाच आहे पण #सलाम

तिचा #बाप पण ठोकतो

________________________________________

#_gf_बरोबरचे#_फोटो_तर#_आम्ही_पण#_टाकले_असते_पण_आम्ही#_लग्नां_नंतरच#_वहिनी_दाखवतो

________________________________________

माझी #बरोबरी नको करूस #मित्रा..

माझ्या #Statusची #वाट तर

तुझी #Item पण बघत असते.

________________________________________

मि अजुनहि #सिंगल आहे,

कोनाला #PROPOSE करायचे असेल तर करुन

घ्या…!!

________________________________________

आहे तोपर्यंत असाच #गोड राहणार………

. पणजर #डोक्यात शिरला कोणतर

कुणाच्याच #बापाला नाही आवरणार

________________________________________

विरोधक भेटला तर अडचन नाही पण.. खेटलाच तर रेटलाच म्हणून समजा

________________________________________

कोणाच्या नजरेत मी चांगला आहे..तर कोणाच्या नजरेत मी वाईट आहे……,पण खर सांगायचं झालच तर समोरचा जसा आहे त्याच्या नजरेत मी तसाच आहे..!!

________________________________________

आपलं कस आहे माहिती आहे का…?? आला तर आला नाहीतर #तेल लावत गेला.

________________________________________

# हवा करून मोठ व्हायच असततर कधीच झालो असतोपण आम्हाला लोकांच्या मनात राहून मोठ व्हायचय.#

________________________________________

New attitude status in marathi

 New attitude status in marathi

लोकांची ईच्छा असते की सरकारी नोकर

व्हायचं___

पण आपली ईच्छा आहे की सरकार

व्हायचं__Marathi mulgi attitude status / मराठी मुलगी ॲट्टीटुट स्टेटस

Marathi attitude status | Attitude quotes in Marathi

सांगा रे तिला # _apli # _XGF पेक्षा

# _Next_GF भारी असते……!!

________________________________________

आजकाल आपले Status खुपच.

फेमस झालेत राव पोर..

रोज शाळेत फळ्यावर सुविचार म्हणून

टाकतात

________________________________________

???? मी कुणालातरी ?? पटावं म्हणून Sтαтυѕ लिहितो.?? ??कुणीतरी ?? पटावी म्हणून नाही..!???

________________________________________

बॅाडी तर कधीच बनवली ? असती पण अजून कुणी ? भेटलीच नाही जिम ? ला जा बोलनारी .

________________________________________

मला like करणारे असतील किंवा नसतील पण जण माझ्यावर खर प्रेम करतात , एक म्हणजे माझी आई आणि दूसरी म्हणजे……… मी का सांगू ???

________________________________________

स्टेटसची कमी नाय रे माझ्याकडं .. फक्त

जिच्यासाठी स्टेटस टाकतोय

तिचीच कमी आहे

________________________________________

तुम्ही #मदत ज्याला केली तो एकवेळ तुम्हाला *THANK YOU* म्हणायला विसरेल,

पण तुम्ही कधी काही #वाईट केले तर तोच तुम्हाला #शिव्या द्यायला #विसरणार नाही

________________________________________

#Logic_ला #koni hi #nahi_मानत, #सर्वाला #Magic_पाहीजे… #म्हणुन तर #Scientist #पेक्षा #बाबा_लोकं #famous झालेत

________________________________________

फक्त #timepass

करणारी #नको..

जर #ठेच_मला लागली

तर #त्रास_तिला होइल अशी पाहिजे..

________________________________________

आयुष्यात एकही #_पोरगी पटली नाही

पण..

दर्दभरे #_गाणी ऐकल्यावर

उगाच अस वाटत की १०-१२ #_सोडून_गेल्या..

________________________________________

?डोक्यात बसाल असे वागू नका. ह्दयात? भरपूर जागा आहे..?

________________________________________

Amazing marathi status

 Amazing marathi status

#тιlα फक्त माझ्या आईची #cαяє करता

आली पाहिजे… =))

#pяєм करायला मी शिकवू

शकतो #तिला

________________________________________

ज्या दिवशी तुम्ही तुमच आयुष्य, मन_मोकळे__पणाने_जगलात, तोच दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त कँलेंडरच्या_तारखा आहेत..??

________________________________________

#जीवनात समजदार

बनून पण #जगून बघितलं

पण #पागल बनून जगण्यात

खुप #मज्जा आहे….

________________________________________

#शाळा_सुरू झाली की #पहिल्या_दिवशी वर्गात कुठली #नवीन_मुलगी आलीये याच्यावरच #नजर असायची..

#जुन्या_आठवणी..

________________________________________

# काही_लोकांना_आमच्या_बरोबर_शाळा _करायला #खुप_आवडते#पण_आई_शप्पथ_सांगतो# त्यांच्या शाळेची_आपण_एकदा_तरी_ घंटा नक्की#?वाजवणार

________________________________________

कुत्रे किती ही असो वाघ त्यांना फाडतो,

मराठी माणसाच्या नादी लागू नका आम्ही जिवंत गाडतो

________________________________________

हवेत गारवा कितीहि असुदे पण #भाऊनी_फोटो टाकला कि गरमी तर होणारच ….

________________________________________

कोणी ढकलुन देईपर्यंत कोणाच्याही दारात उभे राहु नका.*

*मान-सन्मान त्यांचाच करा……, जे तुम्हाला बरोबरीने सोबत घेऊन चालतील…….!

________________________________________

new Marathi attitude status for facebook

                   कितीही कमवा

            पण कधी गर्व करू नका

    कारण बुद्धिबळाचा खेळ संपल्यावर

                  ऱाजा आणि शिपाई

     शेवटी एकाच डब्यात ठेवले जातात

              आयुष्य खूप सुंदर आहे

    एकमेकांना समजून घ्या व जीव लावा.

________________________________________

*?विषय किती वाढवायचा,*

       *कुठे थांबवायचा,*

        *कुठे दुर्लक्ष करायचा*

*हे ज्याला जमतं तो जगातील कुठल्याही परिस्थितीवर मात करू शकतो*

________________________________________

???????

?? बरेझाले ??

नोटा गोळा न करता तुमच्यासारखी माणसं गोळा केली

बदलायची गरजच नाही पडली.

???????

???????

________________________________________

जगात ?#प्रेम करणारी फक्त ?#आई? असते..

.

.

.

?#GF वैगेरे सगळ्या अफवा असतात??

________________________________________

Jagat bhari marathi attitude status

 Jagat bhari marathi attitude status

#प्रेमात धोके तर

खूप देतात

म्हणून प्रयत्न करने सोडायचे नाही,

#हाजारो #मुलीमध्ये एक तरी like करेलच..?

________________________________________

आजच्या #काळात खरा आदर कोणाचा होतो… ???

? उत्तर: – ?? आदर कोणा माणसाचा नाही होत, गरजेचा होतो..

गरज संपली की आदर संपला

________________________________________

#अपना Dp और Sтaтυѕ ऐसे डालो की,

cute लडकी देखकर बोले की,A Coloυrғυl लग्न करशील का आपल्या सोबत….??

________________________________________

एकत्र राहण्यासाठी #अक्षता लागत नाहीत,

#Understanding लागतं….

________________________________________

#_तुमची_चूक_माफ_ही

केली जावु शकते,

#_जर_तुमच्यात_ती_मान्य_करायची हिम्मत असेल तर….

________________________________________

#Block करायला मला ही येते

पण #मि करत नाही कारण?

#Status टाकून जळवन्यात जि #मजा आहे

ति Block #करन्यात नाही..??

________________________________________

#नशिबच ठरवेल आपल कोण आणि परके कोण

but माझा नशिबावर #विश्वास नाही.. जे माझ आहे ते #फक्त माझच आहे….

________________________________________

आपल्या स्टेट्स चा नाद पाहुन मिञ पण बोलले, एक वेळेस आम्हाला सोड, पण तुझा

स्टेट्स चा नाद कधीच सोडू नको.

________________________________________

#CASHLESS #पेक्षा #CAST_LESS #झाला #पाहिजे हा #INDIA ..

________________________________________

देवाने दिलेले सर्व आहे

बस आता आहोसोडा न आई

बघतील अशी मनणारी नकटी

बायको पाहिजे

________________________________________

【ツ】माझ्या #gғ च्या #_सभ्यपणाचा #_अंदाज तु

काय #_लावणार #_मित्रा ,【ツ】

【ツ】ती #_माझ्याशी #_cнαт पण

#_पदर_ओढून करते【ツ】

________________________________________

#महत्व_ह्याला_नाही की #कोण #रोज आपल्या #सोबत आहे…..

#महत्व_ह्याला_आहे की #गरज_पडल्यावर_ #कोण आपल्या #सोबत_आहे….!!!..

________________________________________

Marathi attitude

 Marathi attitude

#देवा माझ # एकच मागन् आहे # जेव्हा मि # सत्यनारायनाच्यापुजेला # बसेन तेव्हा माझ्या # जोड़िला# ती पाहिजे….#विषय संपला..

???

________________________________________

तसा मला खुप #ATTITUDEआहे,,!!

पण #जीला दाखवायचे

#तिलाच दाखवतो,

मग ती कुठली

#राजकुमारीअसो,नायतर #Mis_InDiA

________________________________________

 Marathi attitude status | Attitude quotes in Marathi

किती दिवस असं माझे # _status बघशील# _वेडे कधीतरी या #_वेडयाचं_प्रेम बघ

________________________________________

कुनी तरी #मला विचारल.. #कसा आहेस ??? मी #हसत बोललो,,,, माहीत नाही आणि आता काही #फरक नाही पडत….!!!

________________________________________

एखाद्या हल्ला करणार्या शत्रूबद्दल काळजी करण्यापेक्षा, एखाद्या स्तुती करणार्या मित्राबद्दल सावधानता बाळगणे इष्ट होय

________________________________________

January 4 •

?.चेहऱ्याने तर सगळेच ओळखतात आम्हाला, पण खरी ओळख आम्ही आमच्या स्वभावातूनच दाखवतो.?

________________________________________

तसं ओळखायला तर खूप लोक

ओळखतात…..पण मन समजून घेणारं कूणी

नाही…..

________________________________________

  > Shayari for smile

#तिच्या सोबत पळुन जायला पण मी तयार आहे

#पण तिचा #Response नाही ना?

________________________________________

Marathi attitude status | Attitude quotes in Marathi 

#जगाच्या या रंग #मंचावर असे वावरा की

तुमची #भूमीका #संपल्यावर सुध्दा #टाळ्या #वाजत राहिल्या #पाहिजे.

________________________________________

आपली तर एकच ?#अट आहे #GF असावी तर ?आपल्या सारखी #आगाऊ असावी नाहीतर ? #रोHit #Singel च बरा??

________________________________________

?#आपल्याला न आवडणारे विचार देखील आपल्यावर हुकुमत गाजवून जातात..?

________________________________________

?#होकार नाकारायला

आणि

नकार स्वीकारायला

सिहांच काळीज लागतं..?

________________________________________

Whatsapp attitude status

 Whatsapp attitude status

#Status टाकायची# गरज नाहीये.# नाव ऐकल की? समोरच्याची फाटते …??.

________________________________________

#आमची एक #झलक #फुल_कडक  #मग आम्ही पुढे #चालत असताना #मुलीपाठीमागून म्हणतात..#Please_यार_एकदा_तरी_पलट

________________________________________

तुम्ही जसे आहात ना तसेच कोणाला आवडला तर #ठीक.

नाहीतर त्यांच्या #choice साठी आपण आपल्यात का change करायचा….

________________________________________

# ति मला # Thanks बोलली मी # Welcome बोलन्याच्या

नादात # तिला # I_Love_U बोललोना.#राव लाजलीच ती मग काय विषय तरी आहे का वाढीव पुणेरी ।।

________________________________________

पहिली fяιєи∂ѕнιρ नंतर ℓσνєѕнιρ  नंतर вяєαкυρ.. ? पुढे काय अनाेळखी साेबत उरलेले आयुष्य.. ѕσ ѕтαу ѕιиge αи∂ єиʝσу уσυя ℓιfє?

________________________________________

जेव्हा आम्ही येतो. तेव्हा प्रत्येक मुलीचे आई-वडील म्हणतात – “छकुली यांचे status जास्त वाचू नको, नाहीतर तूझ status In-love होईल.

________________________________________

आपल्या #शर्यतीचा नाद पाहुन #Girlfriend पण बोलली, एक वेळेस मला सोड, पण तुझा

#शर्यतीचा #नाद कधीच सोडू नको..

________________________________________

मी तर फक्त तीचं #Heart चोरी केलं आणि

ती वेडी आता माझं #surname चोरी करायची #planning करतेय….

________________________________________

#_एंड्रॉयडच्या सिस्टम सारखं

झालंय हो #_आयुष्य ,

जरा समजून घ्यायचा #_प्रयत्न करतो तर

लगेच #_नविन_व्हर्जन येवून टपकतं

________________________________________

#राज कर…. #माज कर…. #हवा कर…. पण #आमच्या समोर नाही, ते स्वताच्या #घरी_कर .

________________________________________

#राज कर…. #माज कर…. #हवा कर…. पण #आमच्या समोर नाही, ते स्वताच्या #घरी_कर .

________________________________________

खूप छान #feeling येते।।

जेव्हा माझं #statusवाचून तु बोलतेस

काहीही हं ….. ।।।।

________________________________________

Ek no attitude marathi status

 Ek no attitude marathi status

ति #वेडी ? मला म्हणते कि माझ्या घरी जर

#तुझ्या बद्दल समजल तर तुला माझ्या घरचे सोडणार नाहीत?,

आग येडू ? मी काय #सैराट मधला #परशा नाही… ??

…#…… आहे

________________________________________

असे म्हणतात…. मराठी माणसे, एकमेकांचे पाय ओढतात…. पण कधी चुकून कोणाला लाथ लागली तर फक्त मराठी माणसेच मनापासुन पाया पडतात थोडे विचित्र आहोत…. पण मनाने लय भारीआहोत.

________________________________________

#तलवार_घेऊन_फिरत_नसलो_तरी#घराच्या_बाहेर_जरी_निघालो_ना_तर#लोक_बोलतात_तो_बघा#शिवभक्त_आला_

________________________________________

# Impress नाही झालीसम्हणुन # Attitude

दाखवु नकोस .? # उद्या दुसर्या मुलीसोबतमला फिरताना

पाहुन # काळीनिळी होऊ नकोस.

________________________________________

♔♚ लफडी करायला आम्ही रोडसाईड रोमिओ नाहीँ..

कोणत्याही मुलीला ञास देण आमच्या रक्तात नाही .

आमच्या नावाची दहशत करायला आम्ही ना दहशतवादी आहोत,

ना गुंडे मवालीआम्ही आहोत आमच्या मातेचे सुपुञ, जिंकू किंवा मरु

पण भगव्यासाठी लढू…….♛♚

________________________________________

Marathi attitude status | Attitude quotes in Marathi 

आम्ही त्याच व्यक्तींची काळजी घेतो, जे त्या काळजिसाठी पात्र आहेत…. कारणप्रत्येकाला खुश ठेवायला आम्ही काही जोकर नाही

________________________________________

हे देवा., माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांना दिर्घायुष्य लाभू दे., आणि आयुष्यभर माझे यश पाहून जळत राहू दे.

________________________________________

मी मोजकीच माणसं जोडतो कारण १०० कुत्री पाळण्यापेक्षा ५ सिंह सोबत असलेले केव्हाही बरेच “…

________________________________________

अजुन तर फक्त नाव सांगितलंय भावा , ओळख सांगितली तर राडा होईल….

________________________________________

अपल्याला एकच कळत, जो पण उचलेल आपल्यावर हात ,त्याला दाखवायची त्याची औकात , ते पण भर चौकात

________________________________________

आमच्या मित्रांची नजरआणि जिगर वाघाची असते म्हणुन आमचे जगने बेफिकरअसते..!!

________________________________________

कुणी चुकला की,आम्ही ठोकलाच!

bio for instagram for boy attitude in marathi 

Marathi attitude status 

आमची तर "इज्जत" 👏आहे लोकांमध्ये , लायकी तर 🐕"कुत्र्याची" असते😄.

सवयी आमच्या खराब  नाहीत , फक्त जिंदगी थोडी 👑👑रॉयल जगतो😎.

आमच्या लायकीची गोष्ट 🙏नको करू पगली👸 ,आम्ही तर ऑटोग्राफ📄📌 साठी पण १०-१२ जण 👬👬ठेवतो.

बातो को मेरी तुम भुला न सकोगे, मुलगी 👸आहे मी बिंदास पण , तूम पटा ना सकोगे😆😆.

त्या दिवशी पण सांगितलं आणि आज परत पण सांगतो फक्त वय 👦लहान आहे पण, हिम्मत पूर्ण 🌎दुनियेला मुठीत👊 ठेवण्याची आहे.

रोडवर Speed 🚉🚫 लिमिट, पेपर📄 मध्ये 🚫time लिमिट, प्रेमात 💝Age लिमिट, पण आमच्या दादागिरी 😎मध्ये No लिमिट.

माझ्या DP 👀वरती नजर नको ठेवूस नाहीतर, लोक तुला माझा 👮Security गार्ड म्हणतील😄😄.

माझ्या पासून थोडं सावध 🙏राहा कारण, माझा Attitude 🌈"इंद्रधनुष्य" सारखा आहे कधी कोणता रंग💁 बदलेल सांगता येत नाही😉.

तुझ्या Attitude वरती लोक 🔥🔥जळत असतील पण, माझ्या😎 Attitude वरती लोक मरतात💪💪.

आम्हीतर एवढे "रोमँटिक" 😍आहोत कि, थोडा वेळ जर मोबाईल📱 हातात घेतला तर तोही गरम🔥🔥 होतो.

अरे तू काय बरोबरी 😏करशील , जेवढं तू इंग्लिश 💂बोलते ,तेवढी तर माझी गाडी 🚗तेल खाते😆😆.

दहशत तर 👀 डोळ्यात पाहिजे हत्यार 🔪तर, हवलदार 👮कडे पण असतं.

लोकांच्या ब्लड😡ग्रुप मध्ये + आणि - येतात पण आमच्या ब्लड 😎ग्रुपमध्ये तर Attitude👑👑 येतो.

सिंह 🐯आपल्या ताकदीमुळे💪 राजा जाणवतो , कारण जंगलात निवडणूक होतं नाहीत😃.

पैशाच 💰💰तर माहित नाही पगली👰, पण काही ठिकाणी नाव अस कमवलंय 😎कि तिथे पैसे नाही फक्त माझं नाव लागतं🙏.

बापा समोर "अय्याशी"😎 आणि आमच्या समोर "बदमाशी"👎 बेटा चुकून सुद्धा करू 👏नकोस. 

मला आवडतं 👈अश्या लोकांपासून हरायला 😔, जे माझ्या हारल्याने पहिल्यांदाच 🏆जिंकतात.

बघ भाई🚫 Status नको बघून👀 काहीच  मिळणार नाही.

बोलून नाही तर करून दाखव कारण💪, लोक ऐकणं नाही तर बघणं 👀 जास्त पसंद करतात😊.

जिथे प्रेम धोका देतो💔 , तिथे दोस्ती सहारा देते😉.

 Marathi attitude status

मिळणे👫, सोडणे 💃हे सगळं नशिबाचं खेळ 💥💥आहे , विकून जातात ह्या जगात🌍 सगळे नाते . बस दोस्ती 👬एक असं नातं आहे जे ,Not For Sale आहे😎.

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Marathi attitude status आवडले असतील. जर तुम्हाला हे Marathi attitude status for whatsapp तसेच royal attitude status in Marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Marathi attitude status या विभागातील शुभेच्छांचा वापर करून तुम्ही आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असून खास बनवू शकता. खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच Royal attitude status in Marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Marathi attitude status आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

या नावाने सुद्धा तुम्ही सर्च करु शकता attitude dialogue marathi,marathi mulgi attitude status,life attitude status marathi,marathi attitude shayri,marathi attitude status for facebook,new marathi attitude status for facebook,attitude status marathi download,dosti status in marathi attitude,fb marathi attitude status hindi,marathi shayari attitude,bhaigiri status in marathi