Shivaji maharaj status, Shivaji
maharaj quotes in marathi शिवाजी महाराज स्टेटस मराठी : तुम्ही गुगल वर Shivaji maharaj status शोधत आहात का मग
तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत Shivaji maharaj status जे तुम्हाला शिवजयंतीला
शुभेच्छा देण्यास
उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Shivaji maharaj status या लेखा मध्ये घेत
आहोत
आजच्या
या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष , निवडलेले
सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Shivaji maharaj status घेऊन आलेलो आहोत , जेणेकरून तुम्हाला
शिवजयंतीला शुभेच्छा देण्यास उपयुक्त होतील म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल
मित्रांनो
या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Shivaji maharaj
status, Shivaji maharaj quotes in marathi सारखे अनेक Shivaji maharaj status संग्रहित केलेले
आहेत.
पाठीवर शिवाजी आन
छाताडावर संभाजी कोरलाय ..
अन जीवाचं नाव भंडारा ठेवलाय ,
उधळला तरी येळकोट आन
नाय उधळला तरी बी येळकोटच …!
शिवराय सांगायला सोपे आहेत ,
शिवराय ऐकायला सोपे आहेत ,
शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे ,
पण शिवराय अंगीकारणे खुप कठीण आहे ..
आणि जो शिवरायांना स्वतःच्या आचरणात आणेल ,
तो या जगावर राज्य करेल एवढं मात्र नक्की !!
जय शिवराय ! जय जिजाऊ !
Shivaji
maharaj shayari / शिवाजी महाराज
शायारी
सुर्य नारायण जर उगवले नसते तर ,
आकाशाचा रंगच समजला नसता ..
जर छत्रपती शिवाजी राजे जन्मले नसते तर ,
खरंच हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता …
हे हिंदु प्रभो शिवाजी राजा तुला नमन असो !
सह्याद्रीच्या छाताडातून , नाद भवानी गाजे
काळजात राहती अमुच्या , रक्तात वाहती राजे !!
तुफ़ान गर्जतो , आग ओकतो ,
वाघ मराठी माझा !
सन्मान राखतो , जान झोकतो
तुफानं मातीचा राजा !
“ ताज महल अगर प्रेम की निशानी है ”
तो “ शिवनेरी किला ” एक शेर की कहानी है ..
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे ,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे ,
प :- परत न फिरणारे ,
ति :- तिन्ही जगात जाणणारे ,
शि :- शिस्तप्रिय ,
वा :- वाणिज तेज ,
जी :- जीजाऊचे पुत्र ,
म :- महाराष्ट्राची शान ,
हा :- हार न मानणारे ,
रा :- राज्याचे हितचिंतक ,
ज :- जनतेचा राजा .
शिव जयंतीच्या सर्व हिन्दू मावळयाना
खुप खुप शुभेच्छा
जय भवानी जय शिवाजी
कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना ,?
पण एकही मंदिर नसताना
जे अब्जावधींच्या हृदयावर आधिराज्य करतात
त्यांना “ छत्रपती ” म्हणतात !
Sambhaji
maharaj status / संभाजी महाराज
स्टेटस
शूरता हा माझा आत्मा आहे !
विचार आणि विवेक ही माझी ओळख आहे !
क्षत्रिय हा माझा धर्म आहे !
छत्रपती शिवराय हे माझे दैवत आहे !
होय मी मराठी आहे !
जय शिवराय !!
भगव्या झेंड्याची धमक बघ ,
मराठ्याची आग आहे ..
घाबरतोस काय कोणाला ,
येड्या तू शिवबाचा वाघ आहे …
जय शिवाजी !
अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी ,
उधळण होईल भगव्या रक्ताची ,
आणि फाडली जरी आमची छाती ,
तरी मूर्ती दिसेल फक्त शिवरायांची …
जय शिवराय !
Chhatrapati
shivaji maharaj quotes in marathi
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना
त्रिवार मानाचा मुजरा .
सर्व शिवभक्ताना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या !!!
जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती ….!!
अरे मरणाची कुणाला भीती
आदर्श आमचे राजे शिव छत्रपती ……!!
“!!! जय शिवराय !!!”
इतिहासाच्या पानावर
रयते च्या मनावर
मातिच्या कणावर आणी विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे
राजा शिवछत्रपती
मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
Shivaji maharaj status in marathi
“ प्रौढ प्रताप पुरंदर ”
“ महापराक्रमी रणधुरंदर ” “ क्षत्रियकुलावतंस् ”
“ सिंहासनाधीश्वर ”
“ महाराजाधिराज ” “ महाराज ”
“ श्रीमंत ” “ श्री छत्रपती ” “ शिवाजी ” “ महाराज ” की “ जय ”
जगणारे ते मावळे होते
जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्व : च्या कुटुंबाला विसरून
जनतेकडे मायेने हात फिरवणारा .
तो “” आपला शिवबा ”” होता ”
जय शिवराय
राजे असंख्य झाले आजवर या जगती ,
पण
?????
शिवबासमान मात्र कुणी न जाहला ..
गर्व ज्याचा असे या महाराष्ट्राला ,
एकची तो राजा शिवाजी जाहला ..
जय भवानी .!
जय शिवाजी ..!
जय महाराष्ट्र …!
गर्व नाहीतर माज आहे मराठी असल्याचा ..
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या ,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा ..
जागवल्याशिवाय जाग येत
नाही …….
ओढल्याशिवाय काडी पेटत
नाही ……..
तसे ,
” छत्रपतींचे ” नाव
घेतल्याशिवाय माझा दिवस
उगवत नाही …!!
शिवजयंतीच्या हार्दिक
शुभेच्छा
|| जय शिवराय ||
Shivrajyabhishek
quotes in marathi
# लोक _ म्हणतात _ हे
# विश्व _ देवाने _ बनवल _ आहे
# पण
# मी _ म्हणतो _ आम्हा _ मराठ्यांना _
छञपतींनी _ बनवल .
# जगदंब _ जगदंब …….
# जय _ भवानी _ जय _ शिवराय
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला … सनई - चौघडे वाजू लागले … सारे आनंदी - आनंदी वातावरण पसरले … भगवा अभिमानाने फडकू लागला … सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली … अवघा दक्खन मंगलमय झाला .. अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली “ अरे माझा राजा जन्मला … माझा शिवबा जन्मला … दीन - दलितांचा कैवारी जन्माला … दृष्टांचा संहारी जन्मला … अरे माझा राजा जन्मला …” शिवजयंतीच्या सर्वांना मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा …
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती
भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती
अष्टावधानजागृत
अष्टप्रधान वेष्टीत
न्यायालंकार मंडीत
शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत
राजनीती धुरंधर
पौढप्रताप पुरंदर
क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर
राजाधिराज महाराज श्रीमंत
. श्री छत्रपती
श्री शिवाजी महाराज कि जय ..
Shivjayanti
Status
सिंहाची चाल ,
गरुडा ची नजर ,
स्रीयांचा आदर ,
शत्रूचे मर्दन ,
असेच असावे मवाळ्यांचे वर्तन ,
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण …..
जय शिवराय
जय शंभुराजे
विजेसारखी तलवार चालवुन गेला ,
निधड्या छातीने हिंदुस्थान हालवुन गेला ,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला ,
मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला !
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला ,
असा एक “ मर्द मराठा शिवबा ” होऊन गेला …
मराठा राजा महाराष्ट्राचा ,
म्हणती सारे माझा माझा ,
आजही गौरव गिते गाती ,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “ राजा शिवछत्रपती ”
Shivaji
maharaj shayari marathi / Shiv jayanti quotes in marathi
शिवाजी या नावाला कधी
उलट वाचलं आहे का ?
जीवाशी असा शब्द तयार होतो ..
जो आयुष्यभर जीवाशी
खेळला तो शिवाजी !
अरे ! गर्वच नाही तर
माज आहे मला ,
मराठी असल्याचा …
प्राणपणाने लढून राजा तुच जिंकले किल्ले ,
दुष्मनांचे सदा परतून तुच लावले हल्ले ,
धर्मरक्षणा तुच घेतला जन्म जिजाऊ पोटी ,
हे शिवराय प्रणाम तुजला कोटी कोटी …!
“ ओम ” बोलल्याने मनाला शक्ती मिळते ,
“ साई ” बोलल्याने मनाला शक्ती मिळते ,
“ राम ” बोलल्याने पाप मुक्ती मिळते ,
“ जय शिवराय ” बोलल्याने
आम्हाला शंभर वाघांची ताकद मिळते …
अखंड हिंदुस्थान चे आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान ,
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना ,
त्रिवार मानाचा मुजरा …
सर्व शिवभक्तांना ,
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा …!!
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय …
छत्रपती शिवाजी महाराजच्या जयंतीच्या ,
सर्व मित्र मैत्रिणीँना हार्दिक शुभेच्छा ..
Shiv
jayanti status in marathi / Chhatrapati shivaji maharaj status
महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेणा - या प्रत्येकाला आपले लाडके राजे
व तरुणांचे खरे प्रेरणास्थान " श्री छञपती शिवाजी राजे भोसले "
यांच्या जन्मदिवसाच्या हार्दिक हार्दिक सुभेच्छा .
थोर पराक्रमी राजांना मानाचा मुजरा ...
सह्याद्रीचा सिंह गर्जतो , शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट माझा !
" छत्रपती श्री शिवाजी महाराज "
सूर्य - किरणे गारव्याला होती जाळत
शिवनेरी वर भगवा हि होता खेळत ..
येणाऱ्या नव्या पर्वाची लागली होती चाहूल
शिव जन्मान पडणार होत पहिलं मराठी पाऊल ..... ...
मराठ्याचा प्रत्येक अश्रू जिजाऊ ने साठवला होता ...
आई भवानीस तेज अश्रू देऊन पोटी
मराठ्यांचा धनी मागितला होता ..
शिवकाळात नांदत होती सु : खात सारी प्रजा ...!!
म्हणुन म्हणती छत्रपती शिवाजी महाराज , माझा जाणता राजा ...!!
छत्रपति शिवराय '...
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला ,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा "
शिवसुर्य "...!!!!
" वाघाच्या छाव्याला ” सांगायची गरज न्हाय ,
जय शिवाजी म्हटल तर .... पुढ जय भवानीची हाक हाय ,
मराठ्यांचा धनी मराठी मातीचा लेक हाय ,
कीर्ती तयाची अफाट हाय ,
तीन्ही लोकी " जय शिवराय " चा जप हाय .
झुकल्या येथे गर्विष्ठ माना शिवरायांनी दिला मराठी बाणा
" हातात चिंध्या बांधून "
" मैत्री करणारी आमची जात नाही ''
" वेळेप्रसंगी मित्राच्या छाती वरचा घाव "
" झेलल्या शिवाय आम्ही राहत नाही ."
एक होते राजे शिवाजी
भिती नव्हती त्याना जगाची ..
चिंता नव्हती परिणामांची ..
कारण त्याना साथ होती
भवानी मातेची आणि आई जिजाऊची ..
त्यांची जात मर्द मराठ्याची ,
देशात लाट आणली भगव्याची ,
आणि मुहर्तमेढ रोवली स्वराज्याची ...
म्हणूनच म्हणतात ,
" जय भवानी जय शिवाजी "
Shivaji
maharaj quotes in marathi
सुर्य कोणाला झाकत नाही ..
डोंगर कोणाला वाकवत नाही ..
" मराठी " असल्याचा अभिमान बाळगा ..
कारण मराठी माणुस
कोणाच्या बापाला घाबरत नाही .. !!
जय शिवराय ....
कुणाची तहान
कुणाची मान
तळपत्या पातीला
रक्ताची शान
मर्द मराठा आहोत आम्ही
आमच्या हाती स्वराज्याची शान
जय भवानी ... जय शिवराय
मुजरा कर राजांना
अरे घाबरतोस काय नामर्दांना
जात आपली मावळ्यांची
भीती न आम्हा कावळ्यांची ..... !!
आहे जरा आड वाट
पण इथेच दिसतो आमचा थाट
कधी पडलीच आपली गाठ
तर दाखवून देऊ काय आहे मावळ घाट ...!!
जय जिजाऊ !!
जय शिवराय !!
श्वासांत रोखूनी वादळ् ,
डोळ्यांत रोखली आग ..... देव आमुचा छञपती ,
एकटा हिंदु वाघ ..... हातात धरली तलवार ,
छातीत भरले पोलाद .... धन्य - धन्य हा महाराष्ट्र ,
धन्य हे आपले महाराज ||
॥ मुजरा ' राजे ' मुजरा ॥
॥ जय भवानी जय शिवाजी ॥
Shiv
jayanti status
" प्रौढ प्रताप पुरंदर "
" महापराक्रमी रणधुरंदर "
" क्षत्रिय कुलावतंस् "
" सिंहासनाधीश्वर "
" महाराजाधिराज "
" महाराज "
" श्रीमंत "
" श्री "
" श्री "
" श्री "
" छत्रपती "
" शिवाजी "
" महाराज "
" की "
" जय "
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंती निमित्त सर्व जनतेस भगव्या हार्दिक शुभेच्छा
तर
मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Shivaji maharaj
status आवडले
असतील. जर तुम्हाला हे Shivaji maharaj status तसेच Shivaji maharaj status आवडले असतील तर
तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.
या
लेखातील Shivaji maharaj status या विभागातील जेणेकरून तुम्हाला शिवजयंतीला शुभेच्छा देण्यास उपयुक्त होतील म्हणुऩ हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल खाली
दिलेल्या Facebook व Whstsapp बटनांचा वापर करून
तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता
जर
तुमच्या कडे सुद्धा काही असेच Shivaji maharaj
status असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Shivaji maharaj
status आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.
ह्या प्रकारे पण तुम्ही सर्च करु शकता good
thoughts in marathi, suvichar in hindi, marathi suvichar image, marathi
thoughts on life, hindi suvichar, gujarati suvichar, good thought in marathi
language, happy thoughts in marathi, positive thoughts in marathi, marathi
quotes, marathi suvichar sangrah, free marathi suvichar, marathi suvichar app,
suvichar hindi, good thought in marathi on life, marathi suvichar sms, suvichar
image, thought of the day in marathi, aajcha suvichar, suvichar in marathi
love, swami vivekananda suvichar in marathi, love quotes in marathi, marathi
suvichar facebook, marathi quotes on life, marathi suvichar kavita, marathi
kavita, best marathi suvichar, new marathi suvichar, slogan in marathi,
motivational thoughts in marathi, marathi thoughts on success
VIDEO
0 टिप्पणियाँ