friendship quotes in Marathi , friendship status in Marathi मैत्री स्टेटस मराठी :  तुम्ही गुगल वर friendship quotes in Marathi शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल friendship quotes in Marathi जे तुमची मैत्री अजुन घट्ट करतील असे friendship quotes in Marathi हेत या लेखा मध्ये

friendship quotes in Marathi | friendship status in Marathiआजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये friendship quotes in Marathi घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून आपण आपल्या मैत्री मध्ये वाढ करण्यास मदत करेल

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी friendship quotes in Marathi , friendship status in Marathi , best friend quotes in marathi , funny friendship status in marathi सारखे अनेक friendship quotes in Marathi संग्रहित केलेले आहेत.

 

शब्दा पेक्षा सोबतीच


सामर्थ्य जास्त असते,

म्हणून मैत्रीचे खरे समाधान

खांद्यावरच्या हातात असते.

 

अनोळखी अनोळखी म्हणत असताना

अचानक एकमेकांची सवय होऊन जाणं

म्हणजे "मैत्री"

 

 

"Style" असं करा कि "लोक बघत" राहतील , आणि "दोस्ती" अशी करा कि "लोक जळत" राहतील.

 

आमच्या हाताचं "नशीब" खूप "खास" आहे, म्हणून तर तुमच्या सारखे "मित्र साथ" आहेत.


friendship status in Marathi / मैत्री चे स्टेटस मराठी मध्ये

 

आमची दोस्ती "गणिताच्या Zero" सारखी आहे , ज्याच्या सोबत राहिल्याने आमची "किंमत" वाढते.

 

एकलं  होतं कि आज "खजिना" मिळू शकतं , कि अचानक गल्लीतून जुना "दोस्त" आला.

 

खरा "मित्र" तर तो असतो , जो तुमचा "साथ कधीच सोडत नसतो" .

त्रास फक्त प्रेमामध्येच  होतो

असं नाही

एकदा जिवापाड मैत्री करून बघा

प्रेमापेक्षा जास्त त्रास होतो.😢

 

लोक रूप पाहतात,आम्ही हृदय पाहतो

लोक स्वप्न पाहतात,आम्ही सत्य पाहतो

फरक एवढाच आहे की लोक जगात

मित्र पाहतात पण आम्ही

मित्रामध्ये जग पाहतो.

 

 

जेव्हा कुणी हात

आणि साथ

दोन्ही सोडून

देतं...

तेव्हा बोट पकडून रस्ता

दाखवणारी

व्यक्ती म्हणजे

मैत्री.

Best friend quotes in Marathi / बेस्ट मैत्री कोट मराठी मध्ये

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi


दोस्तीचा अर्थ त्यांना जास्त माहिती

असतो ज्यांच्या संकट काळात

आपले कमीपण मित्रच जास्त

 

कामी येतात..!

 

 

 

मनातलं ओझं

कमी

करण्याचं,

हक्काचं एकचं

ठिकाण

मैत्री...

 

कोणीतरी एकदा विचारलं

मित्र आपला कसा असावा

मी म्हणालो आरशासारखा प्रमाणित

गुण दोष दोन्ही दाखवणारा.

 

मित्राचा राग आला तरी

त्यांना सोडता येत नाही ,

कारण दुःखात असो किंवा सुखात

ते कधीच आपल्याला ऐकटे सोडत नाही.....😘

 

Dosti shayari marathi / दोस्ती शायरी मराठी

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi


चुका होतील आमच्या मैत्रीत

पण "विश्वासघात" कधीच होणार नाही.🤘

 

 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत

राहील

एकत्र नसलो तरी सुगंध मैत्रीचा दरवरळत राहील

कितीही दूर जरी गेलो तरी

मैत्रीचे हे नाते

आज आहे तसेच उद्या राहील....👬

 

अडचणीच्या काळात

एकट न सोडता आधाराचा

हात खांद्यावर ठेवून डोळे

झाकून निभावणार

विश्वसनीय नातं म्हणजे "मैत्री"

 

 Read more :👇👇👇👇👇

>Good morning Quotes Marathi

>Birthday wishes in Marathi

>Marathi attitude status

>Marathi love poem

Ukhane in marathi 

> Sorry messages for girlfriend


आम्ही एवढे handsome नाही की

आमच्यावर पोरी फिदा होतील

पण एक प्रेमळ हृदय आहे आणि त्याच्यावर

माझे मित्र फिदा आहे.

 

 

प्रेम फक्त प्रियकर साठी नसतं....

ते मित्र किंवा मैत्रिणीसाठी सुद्धा असतं,

ज्यांची आपण स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतो.👌

 

 

आयुष्य नावाच screen जेव्हा low बॅटरी दाखवते आणि नातेवाईक नावाचा charger मिळत नाही तेव्हा

power bank म्हणून जे तुम्हाला

वाचवतात ते म्हणजे "मित्र".

 

 

गर्दीत मित्र ओळखायला शिका

नाहीतर

संकटावेळी मित्र गर्दी करणं विसरतील.

 

 

माहीत नाही लोकांना चांगले

friends कुठून सापडतात मला तर

मला तर सगळे नमुने सापडलेत.😊

 

गरजेचे नाही की प्रत्येक मुलगी

Girlfriend चं असावी

काही मुलींची मैत्री प्रेमापेक्षापण

भारी असते.👌

 

Marathi friendship sms / मराठी मैत्री sms

 

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi

सर्व संपूनही डाव जिंकता येतो फ़क्त

मित्र सोबतीला हवा......

 

आमची #मैत्री समजायला थोडा वेळ

लागेल आणि

जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.

 

 

दुनियातल सर्वात अवघड काम

म्हणजे

बिन डोक्याचे मित्र सांभाळणे.😂

 

 

काही मित्र, नुसते मित्र

नसतात तर

पोरं

असतात आपले.😂😂😂

 

 

Dear bestiii

तुझी आठवण आली की वाटतं एका

दगडावर miss u लिहावं आणि तो

दगड तुझ्या डोक्यात घालावा

म्हणजे तुला पण

माझी आठवण येईल....😂😂😂

 

friendship shayari in Marathi

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi

 

😂UR पोळी; IM तवा,

UR खीर; IM रवा,

UR पेढा; IMखवा,

UR श्वास; IMहवा,

अरे माझ्या मैत्रीच्या

जिवा,

आठवण काढीत जा कवा

कवा!!!!😂

 

 

😂हरामी मित्राला सांभाळणं

म्हणजे

एखादया बॉम्ब ला सांभाळणं

म्हणजे आम्ही

कधी,कुठे आणि कसा फुटेल याचा

नेम नाही.😂

 

😂तुम्हाला माहितीये का माझे मित्र

कोण आहेत..?

Dettol च्या Advertisement मध्ये सगळं धुतल्यावर

जे 2 जंतु राहतात ना तेच आहेत माझे मित्र..!😂

 

 

 

😂तुम्ही पिल्यानंतरचे तुमचे इंग्लिश

बोलणं

जो समजून घेतो

तोच खरा तुमचा Best Friend

असतो.😂

 

दोस्ती तर "देवाने" दिलेली आहे, त्यामुळेच आम्ही दोस्तीला देव मानतो.

 

आमचे जिगरी दोस्त भले हि कमी आहेत, पण जेवढे पण आहेत ते कोणापेक्षा "कमी" नाहीत. 

 

खूप वर्षानंतर भेटलो होतो आम्ही एकमेकांना, बस त्याची "गाडी" मोठी होती आणि माझी "दाढी"

 

Heart touching friendship quotes in marathi

 

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi

दोस्ती तर अशी "भेट" आहे ,जी तुम्हाला कायम "खुश" ठेवते.

 

 

 

जीवनात एखाद्या "चांगल्या मित्राची साथ" मिळनं, खूप "काठीण" आहे.

 

 

ज्यांनी पण नशीब लिहलंय, त्यांनी एक उपकार करावं  माझ्यावर , माझ्या "मित्राच्या" नावावर एक "सु:खं " लिहून द्याव.

 

 

दुश्मनाची "भीती" नाही आम्हाला, तर मित्राच्या "रुसायची" भीती वाटते.

 

 

रक्ताची नाती जन्माने मिळतात

मानलेली नाती मनाने जुळतात

पण नाती नसतांना हि जी

बंधन जुळतात

त्या रेशीम बंधानाना मैत्री म्हणतात.

 

 

😂 त्याचा आईला वाटत "मी सभ्य आहे"

माझ्या आईला वाटत "तो सभ्य आहे"

म्हणून आम्ही दोघे Best Friend आहे.😂

 

 

😂आपले सगळे कांड फक्त

आपल्या Best Friend ला माहिती

असतात Plizz कोणालाच नको हा सांगू.😂

 

 

वय कितीही होवो

शेवटच्या श्वासापर्यंत

खोडकरपणा जिवंत ठेवणार नातं

एकच असतं ते म्हणजे "मैत्री"

 

 

खरे मित्र कधीच दूर जात

नाही

जरी ते रोज बोलत नसले तरी.....

 

 

जे जोडले जाते ते नाते

जी जडते ती सवय

जी थांबते ती ओढ

जे वाढते ते प्रेम

जो संपतो तो श्वास

पण निरंतर राहते ती "मैत्री"

आणि फक्त "मैत्री".

 

मैत्री म्हणजे थोडं घेणं

मैत्री म्हणजे खूप देणं

मैत्री म्हणजे देता देता

समोरच्याच होऊन जाण.🤘

 

friendship quotes in marathi shayari

 

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi

जीवनात अनेक मैत्रिणी येतात जातात

पण अशी एक मैत्रीण असते ती आपल्या हृदयात

घर करून राहिलेली असते,

आणि ती मैत्रीण माझ्यासाठी तूच आहे.

 

 

मैत्री हसवणारी असावी

मैत्री चीडवणारी असावी

प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी असावी

एक वेळेस ती भांडणारी असावी

पण कधीच बदलणारी नसावी.

 

 

 

मित्र गरज म्हणून नाही

तर सवय म्हणून जोडा

कारण गरज संपली जाते

पण "सवयी" कधीच सुटत नाही.👍

 

 

 

मला नाही माहीत की मी एक

चांगला मित्र आहे की नाही परंतु

मला विश्वास आहे की ,मी ज्यांच्या सोबत

राहतो ते माझे चांगले मित्र आहेत!!!!

 

 

आमची मैत्री पण अशी आहे

तुझं माझे जमेना आणि

तुझ्या विना करमेना.😊

 

 

देव ज्यांना रक्ताच्या

नात्यात जोडायला विसरतो

त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो.

 

Life मध्ये एक वेळेस 'Bf नसला तरी

चालेल पण तुमचे रडगाणे ऐकणारा एक

'Best friend नक्की हवा.

 

 

kattar friendship status in marathi/कट्टर दोस्ती स्टेटस👍

 

friendship quotes in Marathi | friendship status in Marathi

 

काही म्हणा आपल्या Best friend ला

त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात

वेगळीच मजा असते.😘

 

 

जीवनात कितीही मित्र भेटू द्या

पण आपल्या शाळेतल्या

मित्रांना कधीच विसरता येत नाही.

 

 

मैत्री तुझी माझी

रोज आठवण न यावी असे होतच नाही,

रोज भेट घ्यावी यालाही काहीच

हरकत नाही

मी तुला विसरणार नाही याला "विश्वास"

म्हणतात आणि

तुला याची खात्री आहे यालाच

मैत्री म्हणतात.

 

 

मैत्री म्हणजे .........

एक प्रेमळ हृदय जे कधी

तिरस्कार करत नाही,

एका गालावरील खळीजी कधीही

रडू देत नाही

एक भास जो कधीही

दुखावत नाही,

आणि

एक गोड नातं जे

कधी संपतच नाही.

 

 

 

कोण म्हणतं मैत्री बरबाद करते,

जर निभावणारे कट्टर असतील ना

तर सारी दुनिया सलाम करते.

 

 

भरपुर भांडून पण जेव्हा

एकमेकांसमोर येतो आणि

इक smile मध्ये सगळं

ठीक होत तिचं खरी "मैत्री".

 

 

Dear Besti

लवकर लग्न कर यार

मला तुझ्या लग्नात नाचायचं.....😇

 

 

 

कुठलही नात नसताना आयुष्यभर

साथ

देणारी हस्ती म्हणजेच

दोस्ती.🤘

 

 

मैत्री कुणाशीही

कधीही होऊ शकते ,

त्यासाठी वेळ,काळ, जात

याला काहीच महत्व नसते

असते ती फक्त निस्वार्थ "मैत्री".

 

 

friendship suvichar marathi

 

 

एकदा राधाने कृष्णाला विचारले

मैत्रीचा काय फायदा आहे

कृष्ण हसून म्हणाला जिथे फायदा असतो

तिथे "मैत्री" कधीच नसते.

 

 

मन मोकळेपणाने आपण ज्यांच्याकडे

बोलू शकतो,रागावू शकतो आणि आपलं

मन हलकं करू शकतो ती म्हणजे जिवलग

"मैत्री".😍😍😍

 

नाती कधी जबरदस्तीने बनत नसतात,

ति आपोआपगुंफली जातात,

मनाच्या ईवल्याश्या कोपर्यात,

काही जण हक्काने राज्य,

करतात यालाच तर मैत्री म्हणतात..

 

 

खरा मित्र कधीच तुम्हाला

तुमच्या खऱ्या नावाने कधीच हाक

मारत नाही.

 

कोणाची साथ आयुष्यभरासाठी हवी

असेल तर मैत्री निवडा

प्रेम नको.

 

friendship day marathi

 

एक चांगला मित्र "फुलासारखा" असतो , ज्याला आपण "सोडूपण" नाही शकत.

 

 

कसं सोडून देऊ ह्या "फालतू" मित्रांना, कारण ह्यांना फालतू बनवणारा "मीच" होतो.

 

कोण सांगत कि यारी "बर्बाद" करून टाकते, अरे त्याला "साथ" देणारा पण तसा पाहिजे.

 

 

   

आपलं तर कोणी मित्रच नाही, सगळे "काळजाचे तुकडे" आहेत.

 

दोस्ती कधी "Special" लोकांनसोबत नाही होत, ज्यांच्या सोबत होते तेच Special होऊन जातात.

 

 

दोन दिवस दोस्ती करणं म्हणजे दोस्ती नवे ,तर "आयुष्यभर" साथ देणाऱ्याला दोस्ती म्हणतात.

 

लहानपनी बरं होत ,

दोन बोटं जोडली की

पुन्हा मैत्री व्हायचीच.

 

देवपण न जाणो कोठून कसे नाते

जुळवतात,

अनोळखी माणसांना हृदयात स्थान

देतो,

ज्यांना कधी ओळखतही नसतो,

त्यांना पार जीवाचे जिवलग मित्र बनवतो.

 

 

 

सर्वात मोठं जिवन आहे, जिवनांहून मोठं प्रेम आहे, प्रेमाहून मोठी मैत्री आहे, मैत्री हि एक भावना आहे, लक्षात ठेवलं तर आपलं आहे, आणि विसरलात तर स्वप्न आहे..!

 

 

कितीही भांडण तरी मनात राग

न ठेवता जे लगेच गोड होतात ना

तेच खरे "Best friend" असतात.

 

 

जगावे असे की,मरणे अवघड होईन

हसावे असे की,रडणे अवघड होईल

कोणाशी मैत्री करणे सोपे आहे

पण मैत्री टिकवावी अशी की,

दुसऱ्याला ती तोडणे अवघड होणे......

 

 

तुम्ही विसरलात तरी

मी नाही विसरणार

आठवणीने आठवण काढीन

कारण मैत्री केलीय यार स्पर्धा नाही.👍

 

 

जीवनात असे दोस्त जरूर बनवा

जे मनातील दुःख असे ओळखतीन

जसे की मेडिकलवाले डॉक्टर ची

handwritting ओळखतात.

 

 

चांगल्या मैत्रीला ,,,,

वचन व अटी कधीच नसतात,

फक्त दोन स्वच्छ मन पाहिजे

असतात

एक निभावणार आणि एक समजून घेणारं.😊

 

 

मैत्रीच नातं खूप सुंदर असत

जगाने जरी संशय घेतला

तरी मनात कायम special असत.

 

आयुष्यात एक चांगल्या मित्राची साथ मिळनं खूप कठीण आहे.

 

 

हि दोस्ती आम्ही नाही तोडणार, आणि जर तू तोडली तर मी तुला नाही सोडणार.

 

लक्षात ठेवा सगळ्यात मूल्यवान जुनी वस्तू आणि जुने प्रिय दोस्तचं असतात.

 

जर गोष्ट दोस्तीचीच असेल तर मनात नाही तर, डोक्यात पण आठवण ठेवेन.

 

मिळणं आणि दूर होणं हे सगळचं नशिबाच खेळ आहे , फक्त दोस्तीच बिकाऊ नाही.

 

 

किती अनमोल आहे हे नाते Group वरती , कोणी कोणालाच ओळखत नाही .पण सगळेच एकमेकांना भावाचा दर्जा देतात.

 

 

प्रेम आणि दोस्ती मध्ये , जेव्हा प्रेम सोडून जातं तेव्हा तिथे दोस्ती सहारा बनते.

 

 

 

आमच्याकडे पैशे तर नाहीत पण, एवढं दम ठेवतो जर दोस्तीची किंमत मृत्यू जरी असेल, तरी ती आम्ही खरेदी करू शकतो.

 

कॉलेज लाईफ मधील प्रत्येक क्षण हा अविस्मरणीय

असला पाहिजे कारण हे क्षण परत येत नाही

नंतर राहते ते फक्त

गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी...

 

जो सगळ्यांचा मित्र असतो तो कुणाचाच मित्र नसतो.

 

 

 

मित्रांच्या बगेर राहणं खूप कठीण आहे, असे चांगले मित्र बनवायलाचं पाहिजे नव्हते.

 

दोस्त तुझं माझ्यासोबत रुसणं म्हणजे , जसं फुलापासून सुघंद गायब झाल्यासारखं आहे.

 

 

 

जर मित्रा तू माझ्यासोबत नसला तर, माझं प्रत्येक आनंद अधुरं आहे.

 

चुकी मात्र मोठी केली, मनाने दुनियासोबत दोस्ती केली.

 

 

चांगला दोस्त रुसल्यावर कायम त्याला मनवा, कारण तो हरामी त्याला सगळ्या आपल्या चाली माहित असतात.

 

दोस्ती चांगली असो किव्हा वाईट असो, पण दोस्ती हि दोस्तीच असायला पाहिजे.

 

दोस्ती पैशासारखी आहे, घेणे सोप्पं आहे पण, तिला टिकवणं अवघड आहे.

 

 

 

जो माझ्या Best Friend शी जळतो , त्याने थोडं Side ने चालावे.

 

 

माझा सगळ्यात चांगला दोस्त तर तो आहे, जो माझ्यातल्या चांगल्या गोष्टी बाहेर काढतो.

 

आयुष्य तर दोस्तीने मोजलं जातं.

 

 

एकसारखे दोस्त सगळेचं नसतात, काही आपले असून पण आपले नसतात.

 

नाही सोडणार तुझं साथ, मग ह्या दोस्तीची हजारो परीक्षा घ्या.

 

 

जो सगळ्याचा मित्र असतो, तो कुणाचाच मित्र नसतो.

 

आयुष्य मोठं आहे दोस्त बनवत जा, मन भेटो किंवा ना भेटो हात मात्र कायम मिळवत जा.

 

 

 

दोस्ती मध्ये कधी No Thanks, No Sorry असतं.

 

 

 

तुटणार नाही मैत्री आपली मी प्रार्थना करीन देवापाशी..

जपून ठेवा आठवणी आपल्या पुढच्या जन्मातील भेटीसाठी..

तूम्ही सुखी राहा हि विनंती आहे तुमच्यासाठी..

कारण माझं जीवन आहे फक्त तुमच्या मैत्रीसाठी

 

 

एक खरा मित्र हजारो नातेवाईक पेक्षा चागंला असतो.

 

 

मित्र बनवायला थोड हळू राहा, आणि बदलायला सुद्धा.

 

 

एक गुलाबाचं फुल बाग बनू शकतं , तर  एक दोस्त दुनिया का नाही बनू शकत.

 

चागंल्या काळात हात धरणे म्हणजे मैत्री नव्हे, वाईट काळात देखील हात न सोडणे म्हणजे मैत्री.

 

 

 

मैत्री अशी असावी जसे हात आणि डोळे कारण हाताला लागले तर , डोळ्यात पाणी येते अन् डोळ्यात पाणी असेल तर ते पुसायला हातच पुढे येतात.

 

श्वासातला श्वास असते मैत्री

ओठातला घास असते मैत्री

कोणीही जवळ नसतांना

तुझी साथ असते मैत्री.

 

 

माझ्या मैत्रिणीला वाटते मी तिला

घाबरतो

पण ते नाटक असतं खर तर मी तिचा

आदर करत असतो.

 

 

जे जोडले जाते ते नाते

जी जडते ती सवय

जी थांबते ती ओढ

जे वाढते ते प्रेम

जो संपतो तो श्वास

पण निरंतर राहते

ती फक्त मैत्री.

 

 

DEAR GIRLS..

प्रत्येक मुलगा तुम्हाला फक्त

पटवण्यासाठी बोलत नसतो,

कधी कधी एक चांगली मैत्रीण किंवा

बहीण मिळावी

म्हणून बोलणारे सुद्धा असतात.

 

 

जेव्हा एखादी मैत्रीण

तिच्या मनातल दुःख

आपल्यासमोर

मांडते. तेव्हा ती आपल्यावर

साक्षात देवासारखा विश्वास

ठेवते..

प्रयत्न करा तो विश्वास कधीच

तुटणार नाही....

सारे नाते जन्माच्या अगोदर बनून जातात, पण एक दोस्ती असं नातं आहे जे जन्मल्यानंतर बनतं.

 

तुमच्या Keyboard च्या Y आणि I च्या मध्ये एक खूप सुंदर Cute व्यक्ती आहे, जरा बघा तर

 

 

आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळू द्या, आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू द्या.

 

 

किती चांगली असती ना दोस्ती, वजन असतं पण ओझ नसतं.

 

 

एक गोष्ट लक्षात ठेवा, त्रास देणारा मित्र सगळ्यांना नाही मिळत.

 

 

काय लहानपण असायचं जेव्हा, 2 बोट जोडले कि दोस्ती व्हायची.

 

 

 

 

एका दोस्तासोबत अंधारात चालणे आणि, एकट उजेडात चालण्यापेक्षा कधी पण चांगलं.

 

मैत्रीचं नाव काय ठेवू?

स्वप्न ठेवलं तर अपूर्ण राहील,

मन ठेवलं तर कधीतरी तुटेल,

मग विचार केला की श्वास ठेवू

म्हणजे मरेपर्यंत सोबत राहील.😊

 

 

मैत्री म्हणजे दिलासा

आणि मैत्री म्हणजे आपुलकी

मैत्री म्हणजे श्वास

मैत्री म्हणजे आठवण....

 

 

मैत्री म्हणजे आपल्या विचारांत

सतत कुणी येणं असतं...

मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला

भरभरून प्रेम देणं असत.

 

 

आयुष्यात एक मैत्रीण काचेसारखी आणि

सावलीसारखी कमवा,कारण काच

कधी खोट दाखवत नाही आणि सावली

कधी साथ सोडत नाही.

 

 

समोरच्याच्या मनाची काळजी

तुम्ही तुमच्या

मनापेक्षा जास्त घेता

याची जाणीव म्हणजे मैत्री......

 

 

मैत्री साजरी करायला एक दिवस

पुरेसा नाही

संपूर्ण आयुष्य सरले तरी कित्येकाणा

मैत्री कळालीच नाही!

 

 

मैत्री म्हणजे

निरंतर प्रेम तर क्षणिक राग आहे

निरपेक्ष मन आणि जिवाभावाची साथ आहे..

मैत्री म्हणजे

कधी  आपुलकी तर कधी दरारा आहे

कधी सहवास तर कधी जिव्हाळा आहे....

ज्यांना कळली नाही मैत्री

त्यांचं जीवनच व्यर्थ आहे

अन ज्यांना समजली मैत्री

त्यांच्यासाठी धरतीवरच स्वर्ग आहे.

 

 

वयाचं काहीच देणंघेणं नसतं

जिथे विचार जुळतात ना

तिथे खरे मैत्री होते.


तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे friendship quotes in Marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे maitri quotes in Marathi तसेच heart touching friendship quotes in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील हे friendship quotes in Marathi या विभागातील शुभेच्छांचा वापर करून तुम्ही आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असून खास बनवू शकता. खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच हे friendship quotes in Marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले maitri quotes in Marathi आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

ह्या नावाने सुद्धा आपण सर्च करु शकता जसे की friendship in marathi,friendship thoughts in marathi,friendship message in marathi,marathi dosti status,heart touching friendship quotes in marathi,friendship quotes in marathi shayari,birthday quotes for best friend in marathi,dosti status in marathi attitude,best friend status in marathi,friendship day status in marathi,friends shayri marathimaitri status marathi,friendship status in marathi font  हि पोस्ट कशी वाटली नक्की सांगा