Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता : तुम्ही गुगल वर Marathi prem kavita शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Marathi prem kavita जे तुमच्या प्रेयसीला प्रपोज करण्यासाठी उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Marathi prem kavita या लेखा मध्ये घेत आहोत
Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

आजच्या या लेखामध्ये आम्ही आपणासाठी काही विशेष, निवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Marathi prem kavita घेऊन आलेलो आहोत, जेणेकरून तुमच्या प्रेयसीला प्रपोज किवा प्रियकराला प्रपोज करण्यासाठी फायद्याच्या ठरतील  

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Marathi prem kavita, Marathi love poem, marathi kavita on love, heart touching marathi kavita on life, premachi kavita सारखे अनेक Marathi prem kavita संग्रहित केलेले आहेत.

Premachi kavita/ प्रेमाची कविता

प्रेम करा...

पण एका सोबतच करा...

आणि त्याच्याशी आयुष्यभर प्रामाणिक रहा....

आणि मग वाटेल तेवढे मित्र बनवा काही प्रॉब्लेम नाही...

मात्र कधी कोणाच्या भावनेशी, स्वप्नाशी खेळू नका...

कारण

जेव्हा जीव रडतो ना...

तेव्हा जे लागतं ना मनाला ते फक्त त्यालाच कळत....

*******************************

काही आठवणी विसरता येत नाहीत

काही नाती तोडता येत नाहीत....

मानस दुरावली तरी मन नाही दुरावत

चेहरे बदलले तरी ओळख नाही बदलत

वाटा बदल्या तरी ओढ नाही संपत

पावल अडखलली तरी चालण नाही थांबत

अंतर वाढल म्हणून प्रेम नाही आटत

बोलण नाही झाल तरी आठवण नाही थांबत

गाठी नाही बांधल्या म्हणून बंध नाही तुटत

परके झाले तरी आपलेपण नाही सरत

नवीन नाती जोडली तरी जुनी नाती नाही तुटत

रक्ताची नसली तरी.....काही नाती नाही तुटत..

******************************

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

"गमावलं मी पण होतं..........

गमावलं तिने पण होतं........... .

फरक फक्त एवढा आहे.....??

तिला मिळविण्याकरीता मी सर्व

काही गमावलं......

... अन्.........??

तिने सर्व

काही मिळविण्याकरीता मला गमावलं.

*************************************

"वेळ बदलते ..... आयुष्य पुढे सरकल्यावर

आयुष्य बदलते .... प्रेम झाल्यावर

प्रेम नाही बदलत ...... आपल्या लोकांबरोबर

पण आपली लोक मात्र बदलतात ..... वेळ आल्यावर " !!!

ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो..

.

.

.

पण

.

.

.

.

.

मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर

आहे माझ्याकडे...

.

.

. .

मग जीवात जिव आला..

******************************************************

 Read more :👇👇👇👇👇

>Good morning Quotes Marathi

>Birthday wishes in Marathi

>Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

>Ukhane in marathi 

>Shivaji maharaj status 

Tejashree  Pradhan Biography

> Happy birthday wishes for wife 

> Best love status in marathi

तुझ्या सहवासामध्ये घालवलेले मोहक क्षण

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...

आपल्या दोघांची ती

पहीलीच भेट..

तु केसात माळलेल्या

गुलाबाच्या फुलाच ते देठ..

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...

आपल्या दोघांच ते

तासन तास गप्पा मारण...

विषय संपलेला असतांनाही

त्याच्यावरतीच ते कीस पाडण...

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... चेह-यावरच

तुझ ते अलगद लाजुन हसण..

आणि लाजता लाजताच हळुच ते माझ्याकडे बघण

मला एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय... कारण....

एकदाच....

मला फक्त्त एकदाच तुझ्या डोळ्यात बघाचय...

******************************************************

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिच्या आठवनींची वाढत जाणारी नशा,

आणि फक्त तिच्या अस्तित्वानेचखुल नारी प्रत्येक दिशा,

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिची क्षणोक्षणी कासावीस करणारी चाहुल,

आणि हलुवार मला तिची आठवण करून देणार तीच पैजनाने सजलेल पाउल,

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिचा मी अनुभवलेला बेधुंद श्वास,

आणि तिने वेड्या गप रे म्हणाव असा मलाप्रत्येक क्षणी होणाराभास,

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिच्या आठवणीने माझा कासाविस होणारा जीव,

आणि सर्वापेक्षा जास्त प्रेम करूनही तिला न येणारी माझी किव,

यालाच म्हणतात का प्रेम....?

तिला जाणीव पण न होता माझ्या प्रेमाचाझालेलात िला स्पर्श,

आणि हे सर्व वाचून,

तिच्या नाजुक ओठावर आलेल्या हास्याचावेड्याअ क्षयला झालेला हर्ष,

कदाचीत यालाच म्हणत असतील प्रेम....!

*******************************************

Prem kavita marathi text /प्रेमाची कविता शब्दान मध्ये

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

काय माहीत कशी असेल ती !

सुंदर नाजूक उठून दिसेल ती,

गालावर सुरेख खळ पडून हसेल ती,

कारण नसताना खोटीच रुसेल ती,

काय माहीत कशी असेल ती !

एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,

नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,

संसार कसा सांभाळेल ती,

काय माहीत कशी असेल ती !

फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,

परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,

संसाराचा पसारा कसा आवरेल ती,

काय माहीत कशी असेल ती !

थोडी नखरेल असेल का ती,

हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,

एक समंजस अर्धांगिनी शोभेल का ती,

काय माहीत कशी असेल ती !

एवढ छोट आयुष्य सहज जगेल का ती,

आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,

दुखात ही न तुटता हसेल का ती,

**************************************************

झोप उडून गेली, आयुष्याला नवी दिशा मिळून गेली., प्रेमाचं रोपट हृदयात लावून गेली, नव्या विश्वाची ओळख होऊन गेली., कळली नाही प्रीत मनी कशी फुलली, कधी माझ्या हृदयाची राणी ती झाली., माझ्या मनाचं रान ती बहरून गेली, माझा सारा वसंत ती लुटून गेली., माझ्या भोळ्या मनाला ती गुंतवून गेली, मला कायमचा तिचा करून गेली.

********************************************************

ती आली आयुष्यात

मी बेभान झालो,

कळले नाही कधी

मी तिच्यात गुंतलो.,

जेव्हापासून तिच्या प्रेमात

मी हरवून गेलो,

कळले नाही कसा

शब्दांशी खेळू लागलो.,

तिच्या प्रेमरंगात

मी देहभान विसरलो,

तिच्या प्रितीन पुरता

मी झपाटला गेलो.,

*****************************************************

वेगवेगळ्या भावनांना

ती जन्म देते,

माझ्या हातून सार

ती लिहून घेते.,

माझी कविता म्हणजे

तिचा न माझा संवाद असतो,

मी फक्त तिच्यावर

वेड्यासारखं प्रेम करतो.,

कवी नाही मी

हे माझं प्रेम आहे,

चार दोन कविता करून

प्रेम थोडच थांबणार आहे.,

माझं प्रेम जगावेगळ

ते कधीच मिटणार नाही,

हे जग सोडेपर्यंत

हि भावना मनातून जाणार नाही.....

**********************************************

रात्री जागून विचार करणं प्रेम नसतं

स्वप्नात तिच्यासंगे जगणं प्रेम असतं..

हातात हात धरुन चालणं प्रेम नसतं

ती नसताना तिचं असणं प्रेम असतं..

गुलाबाचं फुल देणं प्रेम नसतं

पाकळीसम तिला जपणं प्रेम असतं..

तिला हसवणं म्हणजे प्रेम नसतं

तिच्या सुखात आपलं हसणं प्रेम असतं..

तिला नेहमी सावरणं प्रेम नसतं

तिच्यासंगे कधी रडणं सुध्दा प्रेम असतं..

***************************************************

प्रेम करतोस ना तिच्यावर,मग कर फ़क्त प्रेमाचा वर्षाव,

तिने ही कराव प्रेम म्हणून आणायचा नसतो दबाव....

असेल तिचा नकार, तर तो हि तू हसत स्विकार,

तिलाही आहे ना स्वत:चा निर्णय घेण्याचा अधिकार...

नाही म्हणाली तर तूझ्या प्रेमाने नकाराला होकारात बदल,

का नाही म्हणाली याचा विचार करुन आधी स्वत:ला बदल...

नाही म्हणाली तर तिच्या नकारावरही प्रेम कराव,

नाही म्हणता म्हणता तिला प्रेम करायला शिकवाव...

नको रे घेउस तूझ्या वेड्या हट्टा पाई तिचा बळी,

काय मिळणार तूला तोडून एखादी उमलणारी कळी...

खरे प्रेम करतोस ना, मग ठेव सच्ची निती,

कशाला दाखवतोस उगाच

तिला जिवाचि भिती...तूझे हे सच्चे रुप पाहून

कदाचित बदलेल तिचा विचार, तिलाही होईल बघ मग

तुझ्या प्रेमाचा आजार...अखेर तरीही नसेल तिचा होकार

तर तूही घे अवश्य माघार, कशाला मांडतोस लेका असा

एकतर्फी प्रेमाचा बाजार...

*******************************************************

नेहमीच विचारायची ती मला

का प्रेम करतो तू एवढं

सागराच्या खोली एवढं का ओढून घेतो मला

सागराच्या लाटा एवढं नेहमीच सांगायची ती मला

हिप्नोटाइज करतोस तू मला

स्वप्नातही माझ्या फक्त तूच का दिसतो मला

वाटायच सांगाव तिला अग वेडे

प्रेम काय सांगून केले जाते

बुडायला काय पाणीच लागतं

अथांग काय फक्त सागरच असतो

अग त्या लाटाचही प्रेम असतं चंद्रावर

चंद्रही भारावतो ह्या लाटाना

म्हणूनच त्याही उफाणतात

पोर्णिमा आणि अमावस्येला

प्रेम प्रेम तरी वेगळ काय असत

तुझ्या श्वासातच आता माझा श्वास असतो

तुझ्या असण्यातच आता माझं असण असते

म्हणूच सांगतो

माझं तुझ्यावर प्रेम आहे ह्या सागराच्या अंतापर्यंत

***************************************************************

तिची तक्रार आहे कि,

मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो

कस सांगू तिला कि,

प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो

*********************************************************

love kavita in marathi / लव कविता मराठी

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

श्रावणातील रेशीम धारा पडल्या तुझ्या केसावरती,

केसांतुन गळणार्या थेंबाथेंबाने फुलुन दिसते तुझ्या गालावरची खळी,

शाळेतले दिवस माझे नि तुझे

तुला भिजुन प्रथमत: पाहिले,

भिजलेल्या तुझ्या सुंदर रुपाने जीव माझे जळले,

श्रावणातील रेशीम धारेने तुला फुलवुन आणले माझ्यासाठी,

तिथेच ठरविले मी,

जगणे आहे आता फक्त तुझ्यासाठी

******************************************************************

ओठावर तूझ्या स्मित हास्य असु दे.जिवनात तूझ्या वाईट दिवस नसु दे. जिवनाच्या वाटेवर अनेक मिञ मिळतील तुला परंतु, हदयाच्या एका बाजुस जागा माञ माझी असु दे

*********************************************

पाण्यापेक्षाही खळखळुण तुझ हसन,

फुलापेक्षाही नाजुक तुझ लाजण,

मला तुझीच साथ हवी आहे,

तुला विसरायचे म्हटले तरी विसरु शकत नाहि,

तुझे स्वप्न पडल्याशिवाय रात्र सरत नाही,

आज कळल मला, आपले वाटणारे सगळेच मनापासुन आपले नसतात,

त्यांना हवं ते मिळाल की ते आपल्याला सोडुन निघालेले असतात,

तुझ्यावर इतक प्रेम करेन की या जगात कोणिच कोणावर केल नसेल,

दुर गेलीस तरी तुझ्या आठवणीत माझ्याशिवाय कोणीच नसेल,

हसतेस एवढी छान की हसत रहायला शिकवलेस तु,

बोलतेस एवढी छान की बोलत रहायला शिकवलेस तु,

जर तुझे स्मितहस्य मला मिळाले तर मला फुलांची गरज नाही,

जर तुझा आवाज मला मिळाला तर मधूर संगिताची मला गरज नाही,

जर तु माझ्याशि बोललीस तर दुसर काही ऐकण्याची मला गरज नाही,

जर तु माझ्या बरोबर आहेस तर ह्या जगाची सुध्दा मला गरज नाही

*****************************************************

तुझी नी माझी जोडी अशी

जसे दोन डोळे सखे सोबती....

मी वात तर तु पणती

ह्रद्यात आहे तुझी मुर्ती .....

आपल्या कुडलीत फळाची आहे युती

नवसाला पावेल गणपती....

जपल्या आहेत तुझ्या स्मृती स्वर्गात बांधल्या आहेत आपल्या गाठी ....

हे ह्रदय तुलाच सात घातली आपण दोघे माणिक मोती ....

नदीच्या तिरी प्रतिक्षेसाठी मनाला माझ्या कुंठ फुटती ....

डोळ्यातील पाखरे आकाशात फिरती तुझ्या होकारावरती,...

नाचती गवताची पाती लाल गुलाब घेवुनी हाती..,

तुला पाहून मनात कमळे पुलती माझे ह्रदय आज तुला सांगती...

आपण बनलो आहोत एकमेकांसाठी...

बनशील ना माझ्या जन्माची सोबती.

*********************************************************

सुखदुःखाच्या वळणावरती

निर्भय होऊनी येशील का ?

ताण मनातला तुझा झुगारुनी

साथ तुझी मज देशील का ?

गळून पडतील दुःखे सारी

रममाण माझ्यात होशील का?

*****************************************************************

तुला राग आला

कि तू दिसतोस छान

पण एकटक पाहत राहिले

की खाली झुकवतोस मान

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणारआहे

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे.

**********************************************************************

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं

आणि मी तुझ्या अस़चं

तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि

मी तुझ्या पाहत पाहत

दोघांनी आंधळं व्हावं,

कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !

कसंसांगू तुला किती जड

झालंय जगायला एकेक महिना

तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

**********************************************************

तुझ्यापुढं मला हे जगच

वटतं लहान,

जिथं आहे तुझे प्रेम महान,

म्हणून्च माझं आयुष्य

तुझ्यापुढं टाकलं मी गहान.

*********************************************************

भिडते जेव्हा नजरेला नजर

तेव्हा तुझाच विचार मानात असतो,

तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील

मी त्याचीच वाट पाहत बसतो.

*************************************************************

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

तू रोज माझ्या समोरुन जातेस,

पण हिम्मत होत नाही बोलण्याची,

मनात तू आहेस खरी पण

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

असा दिवस उजाडतो

असा दिवस मावळतो

प्रिय.........तुला पाहण्यासाठी

जीव माझा तळमळतो

तुझा हसरा तो चेहरा

मन माझं मोहून टाकतो

माझ्या प्रेमाचं प्रतीक मी

तुला पुण्यनगरीमध्ये देतो.

जीवन जगता जगता

एकदाच प्रेम करायचं असतं

तेच प्रेम आयुष्यभरं

मनात जपायचं असतं.

समईला साथ आहे जोतीची,

अंधाराला साथ असते प्रकाशाची,

चंद्राला साथ असते चांदण्याची,

प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.

जपण्यासारखं बरचं काही

उद्यासाठी राखून ठेवलंयं

ह्र्दयाच्या पंखावरती

तुझंच नाव कोरुन ठेवलय.

*********************************************************

Romantic kavita in marathi / रोमॅंटीक कविता मराठी

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

मुसळधार पाऊस...

छत्री एकच हवेत गारवा...

मनात अंगार पाऊस

चिंबचिंब...भिजलेला

कधी तुझ्या..मनात

कधी माझ्या..मनात.

***********************************************

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली

स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली

मन माझं खुदकन हसलं

तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

************************************************************

भूत,भविष्य,वर्तमान

यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे

कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात

तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे

मला वाटतं तू रुसल्यावर

मी हळवी समजून काढावी

तुझ्या गालावरती खळी

मग माझ्या ओठावर दडावी.

संशय मनात रुतून बसतो

तोच खरा घातक असतो

या संशयालालवकर दुर कर आणि

प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात

उभार प्रेमाचं घर.

माझ्याकडे बघुन जेंव्हा

एखादे फ़ूल हसते खरे सांगू......

त्यात मला तुझे रुप दिसते.

कोण होती ती ?

जी हृदयात घर करुन गेली

कधी उघडले नव्ह्ते जे,

दार ते उघडून गेली.

************************************************************

प्रेमाचे गुंतवून धागे दूर

अशी जाऊ नकोस,

मलासुध्दा मन आहे

हे विसरुन जाऊ नकोस.

************************************************************

गाणा-या पक्षाला विचार

झुळझुळणा-या वा-याला विचार

झगमगत्या ता-याला विचार

उसळत्या दर्याला विचार

सारे तुला तेच सांगतील

मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

************************************************************

सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,

ज्या गोष्टी न सांगता समजतात

त्याला वेडं प्रेम म्हणतात.

************************************************************

रेम आहे निशब्द

शब्दांनाही न सापडणार

प्रेम आहे गुपित कुणालाही न

उलगडणारं

प्रेम आहे भावनिक

स्पर्शालाही न कळणारं

प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.

************************************************************

तुझ्या चेह-यावरचा राग

तुझ्यासारखाच गोड आहे.

म्हणूनच माझ्या मनाची

तुझ्याकडं ओढ आहे.

तुझ्या अबोलपणाचं कारण माझ्यावरील

राग आहे.

मग मीही अबोलाच राहतो

तसं राहणं मला भाग आहे.

************************************************************

मी ही प्रेम केलेलं त्याच्यावर

पण त्याला नाही ते जाणवलं

त्याने प्रेमाला माझ्या मैत्रीचं नाव दिल

म्हनाला .....

मित्र राहिल आयुष्यभर पण प्रेम

करणार नाही

संकटाच्या वेळी साथ देईल पण

संसार करणार

नाही....

************************************************************

गुलाबा सारखी दिसतेस,

मोगऱ्या सारखी हसतेस,

काळी सारखी लाजतेस,

नजरेत नजर मिळवतेस,

पण

I Love You

बोलायला का घाबरतेस

************************************************************

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

वाट पाहशील तर आठवण

बनून येईन,

तुझ्या ओठावर गाणे बनून येईन ,

एकदा मनापासून मला

आठवून तर बघ,

तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य

बनून येईन

************************************************************

तसे प्रत्येकाला वाटते की

सुखात सहभागी होणारा,

दुःखात पाठीशी असणारा,

संकटात हातात हात धरणारा,

असा एक लाईफ़ पार्टनर

असावा जसा तुझ्यासारखा.

निळाईच्या गर्द ह्रदयात

एकदातरी सामावून घेशील क?

आकाशाचं स्वप्न नको मला

एकदातरी आपलं म्हणशील का?

काल रात्री आकाशात

चांदण्या मोजत होतो

निखळणा-या प्रत्येक

ता-याजवळ तुलाच मागत होतो.

तेज असावे सूर्यासारखे

प्रखरता असावी चंद्रासारखी

शीतलता असावी चांदण्यासारखी

प्रेयशी असावी तर तुझ्यासारखी.

प्रेम नसावे कापरासारखे

झुर्रकन उडून जाण्यासारखे

प्रेम असावेअत्तरासारखे

आयुष्यभर दरवळत रहण्यासारखे.

एकांत क्षणी...कधी तरी

असं वाटतं कुणीतरी आपलं असावं

दुखाःच्या क्षणी हसवावं

आणि सुखाच्या क्षणात मार्गावर

व्हावं.

************************************************************

तू म्हणजे तूच आहेस,

मी म्हणजे मी तुझाच आहे

जन्मभर राहिली साथ आपुली

हीच प्रेमाची हमी आहे

रुसणे,रागावणे मला

चालणार नाही,

तुझ्या गुलाबी गालावर ओठाने

स्पर्श करणार नाही.

मनात तुझ्या नसतानाही

मागे वळून पाहशील का ?

तुझ्याचसाठी थांबलो इथे

दोन शब्द बोलशील का ?

पाहून पाहून दमलो मी

अखेरतू पाहशील का ?

कोंडल्या भावना,वाट देशील का ?

स्वप्न पाही मन माझं

तुझंही असच होतं का ?

मनात तुझ्या नसतानाही

कबुल तू करशील का ?

************************************************************

समुद्रकाठी बसणारे लोकं

सर्व वेडे असतात मात्र खरे

प्रेम करणारे लोकं फ़ार थोडे असतात.

रेम एक आठवण आहे

हळूवारपणे जीवलग

माणसाशी ह्रदयात केलेली

साठवण आहे.

वेड्या मित्राची प्रीत कधी

कळलीच नाही तुला तुझ्या

प्रीतीची छाया कधी

मिळालीच नाही मला.

येणा-या प्रत्येक सावळीत

तुझाच भास आहे,

तू येशील अशी उगीचच आस आहे.

माझी कविता वाचताना......

नेहमी डोळे गळतात,

तिच्या आयुष्याचे धागे म्हणे

माझ्या जीवनाशी जुळतात.

पटकन हसणे पटकन रुसणे

मोहक तुझी आदा

तुझ्या मोहक सौंदर्यावर

आहे मी मनापासून फ़िदा.

बोलत नाहीस पण हसतेस

मी बघितले की लाजतेस

नक्की प्रेम करतेस ?

का मला उगीचच कोड्यात असे

टाकतेस.

************************************************************

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

तू मिळाल्यावर सुध्दा

परमेश्वराचा राग आला

सुंदर दान पदरात टाकयला

त्याने किती उशीर केला.

तू चिंब भिजल्यावर तुझ्या

गालावरचे थेंब गालावरच

राहायला तरसता,

क्षणभर का होईना ते

गुरुत्वाकर्षण विसरतात.

सग्ळं तुला देऊन पुन्हा

माझी ओंजळ भरलेली

पाहिलं तर तू तुझी ओंजळ

माझ्या ओंजळीत धरलेली !

रातराणी उमलावी तशी उमलतेस,

मनापासून दरावळतेस,

खरं सांगू का तुला मला तू खूप आवडतेस.

एक मनी आस एक मनी

विसावा तुझा चंद्र्मुखी

चेहरा रोजच नजरेस

पडावा नाहीतर तो दिवसच नसावा.

असे असावे प्रेम केवळ

शब्दानेच नव्हे तर नजरेने समजणारे.

असे असावे प्रेम केवळ सावलीतच

नव्हे उन्हात साथ देणारे.

असे असावे प्रेम केवळ सुखातच

नव्हे तर दुखातही साथ देणारे.

************************************************************

रेम म्हणजे काय असतं

ते मला ठाऊक नाही

प्रेम म्हटल्यावर फ़क्त

तुझंच नाव दिसतं म्हणूनच ते

मझ्यासाठी प्रेम असतं.

प्रेमाचा वर्षाव नुकताच होवू लागलाय,

कधी न जाणवणारा सुगंध

सभोवार दरवळू लागलाय.

आठवणीत कधी जेव्हा मन

वेड हरवते

कोसळणाऱ्या पावसात मग

आसवांना लावपते

लपलेच प्रेम आणि न

विसरलेल्या आठवणी

ढगालेल तेच वातावर पण

कोसळत नाहीत

आता पुन्हा त्याच टपोर्या

थेंबाच्यासरी

वाहत राहता आता फक्त

त्याच वेड्या आठवणीच्या लहरी

वेड मन हरवलय माझे

तुझ्या प्रेमात,

त्याला समजवू तरी कसे?

मैत्री बदलते रे प्रेमात ,

पण प्रेमाला मैत्रीचे नाव देउ

************************************************************

Marathi prem kavita for husband /प्रेमाची कविता नव-यासाठी

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

तरी कसे...

प्रेमाचे गणितच अवघड असते,

जे सर्वांनाच सोडविता येत नाही,

करणारे तर असतात सर्व जन प्रेम,

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.पण शेवट पर्यंत कोणाचे

टिकत नाही..!!

************************************************************

रोजचेच झालय आता

एकांता मध्ये जाणे

अन्

तुझ्या आठवणीत

स्वाताला विसरुन बसणे....!

************************************************************

ऋतू बदलत जातात

दिवस उजाडतो,मावळ्तो

सागरालाही येत राहते

ओहोटी आणि भरती

बदलत नाहीत ती

फ़क्त माणसा माणसांमधली

अनमोल नाती...... प्रेमाची !

************************************************************

तु येणार असताना मध्येच

पावसावं येणं कळत नाही,

पण तुझ्या प्रेमा एवढा त्यात

भिजण्याचा त्यात आनंद मिळ्त नाही.

मी खुपदा प्रयत्नकेला,

तुला कायमच विसरण्याचा ,

पण का कुणास ठाऊक,

कुठल्या न कुठल्या कारणाने,

प्रत्येक वेळी नजरेसमोर,

... ... आला नेहमीच चेहरा तुझा,

ठरवल विचारातून दूर जायचं तुझ्या,

नेमका त्याच वेळी

आठवणीत यायचा तू माझ्या,

तुला विसरण्याच् या नादात

मी पडली प्रेमात तुझ्या,

म्हणूनच ठरवली आता

नाही जाणार दूर

आयुष्यातून तुझ्या.♥♥♥

************************************************************

Marathi prem kavita for boyfriend / बॉयफ्रेंन्ड साठी प्रेम कविता

मुसळधार पाऊस...

छत्री एकच हवेत गारवा...

मनात अंगार पाऊस

चिंबचिंब...भिजलेला

कधी तुझ्या..मनात

कधी माझ्या..मनात.

************************************************************

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली

स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली

मन माझं खुदकन हसलं

तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.

************************************************************

भूत,भविष्य,वर्तमान

यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे

कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात

तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे

मला वाटतं तू रुसल्यावर

मी हळवी समजून काढावी

तुझ्या गालावरती खळी

मग माझ्या ओठावर दडावी.

************************************************************

Marathi prem kavita charolya / प्रेम चारोळ्या

Marathi love poem Marathi prem kavita मराठी प्रेम कविता

संशय मनात रुतून बसतो

तोच खरा घातक असतो

या संशयालालवकर दुर कर आणि

प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात

उभार प्रेमाचं घर.

************************************************************

माझ्याकडे बघुन जेंव्हा

एखादे फ़ूल हसते खरे सांगू......

त्यात मला तुझे रुप दिसते.

************************************************************

कोण होती ती ?

जी हृदयात घर करुन गेली

कधी उघडले नव्ह्ते जे,

दार ते उघडून गेली.

************************************************************

प्रेमाचे गुंतवून धागे दूर

अशी जाऊ नकोस,

मलासुध्दा मन आहे

हे विसरुन जाऊ नकोस.

************************************************************

गाणा-या पक्षाला विचार

झुळझुळणा-या वा-याला विचार

झगमगत्या ता-याला विचार

उसळत्या दर्याला विचार

सारे तुला तेच सांगतील

मी फ़क्त तुझ्यावरच प्रेम करतो

************************************************************

सर्वच गोष्टी सांगायच्या नसतात,

ज्या गोष्टी न सांगता समजतात

त्याला वेडं प्रेम म्हणतात.

************************************************************

रेम आहे निशब्द

शब्दांनाही न सापडणार

प्रेम आहे गुपित कुणालाही न

उलगडणारं

प्रेम आहे भावनिक

स्पर्शालाही न कळणारं

प्रेम आहे जीवन मरणानेही न संपणार.

************************************************************

जपण्यासारखं बरचं काही

उद्यासाठी राखून ठेवलंयं

ह्र्दयाच्या पंखावरती

तुझंच नाव कोरुन ठेवलय.

************************************************************

समईला साथ आहे जोतीची,

अंधाराला साथ असते प्रकाशाची,

चंद्राला साथ असते चांदण्याची,

प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.

************************************************************

जीवन जगता जगता

एकदाच प्रेम करायचं असतं

तेच प्रेम आयुष्यभरं

मनात जपायचं असतं.

************************************************************

Marathi prem kavita for girlfriend / मराठी प्रेम कविता प्रेंमीकेसाठी

असा दिवस उजाडतो

असा दिवस मावळतो

प्रिय.........तुला पाहण्यासाठी

जीव माझा तळमळतो

तुझा हसरा तो चेहरा

मन माझं मोहून टाकतो

माझ्या प्रेमाचं प्रतीक मी

तुला पुण्यनगरीमध्ये देतो.

************************************************************

तू रोज माझ्या समोरुन जातेस,

पण हिम्मत होत नाही बोलण्याची,

मनात तू आहेस खरी पण

भिती वाटते आय लव्ह यू म्हणण्याची.

************************************************************

भिडते जेव्हा नजरेला नजर

तेव्हा तुझाच विचार मानात असतो,

तू माझ्याशी स्पष्ट कधी बोलशील

मी त्याचीच वाट पाहत बसतो.

************************************************************

तुझ्यापुढं मला हे जगच

वटतं लहान,

जिथं आहे तुझे प्रेम महान,

म्हणून्च माझं आयुष्य

तुझ्यापुढं टाकलं मी गहान.

************************************************************

असंच तू माझ्या डोळ्यांतं पाहावं

आणि मी तुझ्या अस़चं

तू माझ्या डोळ्यांत पाहावं आणि

मी तुझ्या पाहत पाहत

दोघांनी आंधळं व्हावं,

कारण प्रेम हे अंधळच असतं म्हणतात !

कसंसांगू तुला किती जड

झालंय जगायला एकेक महिना

तुझा चेहरा नाही मिळत बघायला.

************************************************************

तुला राग आला

कि तू दिसतोस छान

पण एकटक पाहत राहिले

की खाली झुकवतोस मान

तुझ्या माझ्या जीवनात

एक दिवस असा येणारआहे

तुझी आई माझी सासू व

माझी आई तुझी सासू होणार आहे.

************************************************************

सुखदुःखाच्या वळणावरती

निर्भय होऊनी येशील का ?

ताण मनातला तुझा झुगारुनी

साथ तुझी मज देशील का ?

गळून पडतील दुःखे सारी

रममाण माझ्यात होशील का?

************************************************************

समक्ष तर एक शब्दही बोलत

नाहीस,

मग स्वप्नात कशी येतेस

मनमोकळ्या गप्पा मारायला ?

************************************************************

मी दिवस संपण्याची वाट बघतो

कारण रात्री ओढ असते

मी रात्रीची वाट पाहतो

कारण रात्र स्वप्नांची असते

मी स्वप्नांची वाट पाहतो

कारण स्वप्नात तुझी ओढ असते

मी त्या भेटीची वाट पाहतो

तू माहीत असतेस

मी तुझी वाट पाहातो कारण

तुझ्या शिवाय मी कोणीच नसतो.

************************************************************

  > Sai baba status hindi

वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..

महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला

आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला

दिवसाच्या प्रत्येक तासाला

तासांच्या प्रत्येक मिनिटाला

मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला

आठवण येते तुझी मला

प्रत्येक क्षणा- क्षणाला.

************************************************************

 love poems in marathi romantic

तुझं हसणं आणि माझं फ़सणं

दोन्ही एकाचवेळी घडलं

नकळत माझं मन

तुझ्या प्रेमात पडलं.

************************************************************

हल्ली हल्ली मला

तुझी स्वप्ने पडतात,

स्वप्नातून तू जाताच

मला झोपेतून जागं करतात.

************************************************************

आज काल स्वप्नांनाही

तुझीच सवय झाली आहे,

जगण्याला ही माझ्या

काहिशी रंगत आली आहे.

************************************************************

कितीही रागावलीस तरी

मी तुझ्यावर रागावणार नाही,

कारण तुझ्याशिवाय

मी कुणावर प्रेम करणार नाही.

************************************************************

जे तुला जाणवतं मलाही जाणवतं

पण व्यक्त होत नाही

त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!

************************************************************

मी आपला येडा खुळा

बोलतो दिल खुलास

पण जीव जडलाय माझा तुझ्यावर,

आहे का तुला त्याचा आभास !

************************************************************

केल्याने होत नाही,

पैशाने मिळत नाही

तेच प्रेम होय

त्यात जग दिसत नाही,

जे कुणाला भीत नाही

तेच प्रेम होय

तोडल्याने तुटत नाही,

जे कधी मरत नाही तेच प्रेम होय

ज्याची श्रद्धा मनात आहे,

ज्याचा आनंद त्यात आहे

तेच प्रेम होय.

************************************************************

रेमाच्या गावात घसरला पाय,

आजच्या मुलींचा भरवसा काय?

एकाला हाय,दुस-याला बाय

तिस-यासंगे पळून जाय......

************************************************************

आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,

थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,

क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,

तो अनअमोल आनंद होता

आमच्या प्रेमाचा.

************************************************************

संध्याकाळ मावळून गेली

सुर्यास्त झाल्यावर

आणि काळोख मात्र नटून

बसला चांदण आल्यावर.

************************************************************

तू मला दिसलीस की

मनात माझ्या धडधडतं,

थोडी लाजून हसलीस

की बजेट माझंगडगडतं.

************************************************************

तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय

की मलाच मी सापडत नाही,

एकटा शोधावा म्हटल

पण तुझ्याशिवाय काहीच

सापडत नाही.

************************************************************

 Prem kar bhilla sarkha

तू सुंदर दिसतेस त्याला तू काय

करणार,

प्रेम करतो तुझ्यावर त्याला

मी काय करणार,

पण काय आहे तुझ्यावर

मला कळत नाही

तुला पाहिल्या शिवाय

माझा दिवस जात नाही.

************************************************************

बघताच ज्याला भान हरवते,

समोर नसला की बैचेन मन होते

आठवणीच त्याच्या मग

विश्व बनते

यालाच म्हणतात प्रेम कदाचित,

ज्याच्यावि ना आयुष्य थांबते... ♥♥

************************************************************

आहेस तरी तू कोण?

काळजाचा प्रत्येक ठोकाही

तुझेच नाव सांगून जातो,

तुझ्या आठवणीत दिवस

संपून जातो,

ओठांपर्यंत येते तुझे नाव,

स्वप्नांच् याच जगात राहू दे

मला असे तू परत परत

सांगून जातो♥♥♥

************************************************************

"कधी भांडतोस तर कधी

माझ्यासाठी प्रार्थना करतोस

कधी Good Night म्हणतोस

तर कधी झोपेतून उठवितोस

पण जेव्हा जेव्हा माझ्या साठी

कविता लिहितोस

माझ्या आयुष्यातील

एक एक क्षण बहुमोल बनवितोस"

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Marathi prem kavita आवडले असतील. जर तुम्हाला हे Marathi prem kavita whatsapp तसेच heart touching marathi kavita आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Marathi prem kavita या विभागातील शुभेच्छांचा वापर करून तुम्ही आपल्या खास व्यक्तीचा वाढदिवस असून खास बनवू शकता. खाली दिलेल्या Facebook Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच heart touching marathi kavita असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Marathi prem kavita आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

prem kavita in marathi sms,love poetry in marathi,love poem in marathi,poetry on love in marathi,love poetry,for love poetry,love poetry hindi,love poetry English, prem kavita, prem kavita hindi, premachya kavita