100+ best  Sad status of life in marathi , Sad status download in marathi , 😢 दुःखी स्टेटस मराठी  : तुम्ही गुगल वर Sad status of life in marathi  शोधत आहात का मग तुमचा शोध संपला आम्ही या लेखा मध्ये घेवुन येत आहोत अस्सल Sad status of life in marathi जे तुम्हाला तुमच्या आयुष्यासाठी महत्वपुर्ण आणि उपयुक्त होतील म्हणुन आम्ही Sad status of life in marathi या लेखा मध्ये घेत आहोत

आजच्या या Sad status of life in marathi लेखामध्ये आम्ही आपणासाठी का
ही विशेषनिवडलेले सर्वोत्कृष्ट आपल्या मायबोली म्हणजे Marathi मध्ये Sad status of life in marathi घेऊन आलेलो आहोत हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल  

मित्रांनो या लेखामध्ये आम्ही तुमच्या साठी Sad status of life in marathi , sad status download , sad status in marathi , sad status for girls , sad status video download  , sad status images संग्रहित केलेले आहेत.

 

1) Sad status of life / Sad status download

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


जिथं वाटेल की आपल्यामुळे

कोणाला त्रास होत आहे

तिथून निघून आलेलं चांगलं आहे.

*****************************************

निघून जाईन सगळ्यांच्या

आयुष्यातून एक तुटणाऱ्या

ताऱ्या सारखा तसं पण

एक तारा कमी झाल्याने

आभाळ काय रिकामा होत नाही.

*****************************************

"ती व्यक्ती तुझ्या आयुष्यात

नाही येणार परत विसरून जा..!"

हे सांगायला खूप सोपं वाटतं..

पण खरं काय ते स्वतःवर वेळ आल्याशिवाय

कधीच नाही समजत.

*****************************************

जर तुम्ही कोणाला फसवण्यात

यशस्वी झालात तर हे नका समजू

की ती व्यक्ती मूर्ख होती,

फक्त तुमच्यावर त्या व्यक्तीचा

खूप विश्वास होता...

*****************************************

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi

Read more :👇👇👇👇👇

>Good morning Quotes Marathi

>Birthday wishes in Marathi

>Marathi attitude status

>Friendship quotes in Marathi

>Marathi love poem

> Ukhane in marathi 

Joks in marathi  

>Best Good night quotes in Hindi

> Best love status in marathi

कधी कधी मनात नसताना सुद्धा अश्या

व्यक्तीपासून आपल्याला दूर जावं

लागतं ज्या व्यक्तीसोबत

आख्ख आयुष्य घालवण्याची आपली

इच्छा असते.

*****************************************

हल्ली नातीही Job सारखी

झालीत चांगली Offer आली की

लोक सोडून जातात.

*****************************************

2) Sad status in marathi / Sad status for girls

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


शेवटी चूक माझीच होती

काही दिवस ती हसून काय बोलली

मी त्यालाच प्रेम समजून बसलो.

पण खरच खूप प्रेम केल होत ग तुझ्यावर..!

*****************************************

आज ते लोक सुद्धा अनोळखी झालेत..

जे भेटल्यावर कधी वाटलं होतं की

हे आयुष्यभर आपल्या सोबत राहतील.

*****************************************

कामाच tention असलेल बरं

असत

कारण त्या tention मध्ये

कोणाची आठवण येत नाही.

*****************************************

आयुष्यात

एकतरी व्यक्ती अशी असावी

जिथे आपण हक्काने बोलू शकतो

नाहीतर

मनातल्या feelings post मध्ये टाकून व्यक्त

कराव्या लागतात.

*****************************************

माणूस तेव्हाच जास्त

तुटलेला असतो जेव्हा

त्याला एकटयात बसून रडायचं असतं.

*****************************************

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


त्यांच्यासाठी काय रोना धोना जे दहा

ठिकाणी तोंड मारून

म्हणतात Ayee मेला Babu शोना.

*****************************************

सगळेच मतलबी झालेत ज्याला वेळ

देतो ते कदर करत

नाहीत आणि ज्यांची कदर करतो ते

वेळ देत नाहीत.

*****************************************

> Rajput status in hindi

ज्या situation ला आज

face करत आहे

i wish कि तुझ्याही आयुष्यात

अशी situation येवो.

*****************************************

3) Sad status marathi / Sad status on life in hindi

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


चुका दाखवून दिल्यापेक्षा शांत बसलेलंच

बरं असतं,

आपल्या असल्याने किंव्हा नसल्याने

समोरच्या व्यक्तीला काही फरक पडत

नसेल तर चूक दाखवून देण्यात काही अर्थ

नसतो...

*****************************************

नातं विणायला अख्खं आयुष्य

लागतं पण ते तुटण्यासाठी 1 सेकंद

पुरेसा असतो..

*****************************************

कितीही जवळची व्यक्ती

असूद्या एक ना एक दिवस

ती आपल्याला नक्की

कंटाळून जाते.

*****************************************

ज्यांना आपल्या भावना

समजतच नाहीत,

त्यांच्याशी बोलुन तरी

काय फायदा..

*****************************************

एकटं राहीची सवय नाही ये

पण लांब झालो ये त्या लोकांपासून

ज्यांना माझी कदर नाही.

*****************************************

तुझ्याशी बोलल्या शिवाय माझा

Mood ठीक होत नाही,

असं बोलणारी ती आज मला

Block करून खुश आहे..

*****************************************

एक सांगु जेव्हा पण मला तुझी

आठवण येते ना तेव्हा डोळे समजुन तर घेतात

पण हृदय मात्र रडू लागत.

*****************************************

आम्ही आमच्या घरच्यांनाच

पसंद नाही तर लोकांच्या

पोरीकडून काय अपेक्षा ठेवणार.

*****************************************

4) Sad status video download / Sad status images

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


आज खूप दिवसांनी मनभरुन

रडावं वाटलं

मनातलं सारं दुःख डोळ्यांद्वारे

मोकळं करावं वाटलं

कारण कुणाला कितीही जीव

लावा

कुणीच कुणाचं नसतं.

*****************************************

दुःख आणि Tention

कधी

कमी होत नाही बस आपली capacity

वाढते ते सहन करण्याची.

*****************************************

कोण कधी कस बदलेल सांगता येत नाही

त्यामुळे

स्वतःपेक्षा जास्त जीव कोणाला

लावायचा नाही.

*****************************************

कधी कधी आपण आयुष्यात खरंच हरतो,

नाती सांभाळता सांभाळता, मन जपता

जपता,

दुसऱ्यांची काळजी करता करता आणि

कोणाचीतरी वाट बघता बघता....

*****************************************

5) Sad status in hindi for life / Sad status boys

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


Rip त्या सगळ्यांना ज्यांनी माझा वापर

केल

ज्यांनी मला hurt केलं

कारण हे सगळे आता माझ्यासाठी मेले

आहेत.

*****************************************

आयुष्याने मला सर्वात मोठा

धडा शिकविला,

कोणाकडूनही कधीही कसलीच

अपेक्षा करू नये...

*****************************************

लांब राहायला आवडत मला

त्या लोकांपासून ज्यांना माझ्या असल्या नसल्याचा

कधीच काही फरक पडत नाही.

*****************************************

एखाद्याला स्वतःपेक्षा जास्त जीव

लावून पण तीच व्यक्ती

आपल्याला वाईट ठरवते,

यापेक्षा जास्त दुःख काय असणार..😢

*****************************************

श्वास सोडल्यानंतर माणूस एकदाच मरत

असतो पण जवळच्या व्यक्तीने साथ

सोडली तर माणूस दररोज मरण्याचा

अनुभव घेत असतो...

*****************************************

जेव्हा तुमची जवळची व्यक्ती

तुमच्यावर रागवायची बंद होते..

किंबहुना तुमच्या कुठल्याही,

कृतीचा परिणाम त्याच्यावर

होत नाही तेव्हा समजून जा..

तुम्ही त्यांच्या आयुष्यातील

सर्वात महत्वाची जागा गमावली..

*****************************************

नात्याची सुरवात खोटं बोलण्यापासून होत असेल

तर ते नात जास्त काळ टिकत नाही, मग तुमचं

प्रेम खरं असो वा खोटं....

*****************************************

6) Sad status for boys / Sad status about life in hindi

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


ज्यांनी तुमची

Smile घालवली ना त्यांच्या आयुष्यात

परत कधीच जाऊ नका.

*****************************************

लोकांना ओळखून डोळे उघडे

ठेवून जवळ करा नाहीतर

लोक आपलेच गळे अवळतात.

*****************************************

प्रेम नाही..

समोरच्याने दिलेल्या

आठवणी रडवतात.

*****************************************

 > Sai baba status hindi

Birthday wishes to mom in  Hindi

आपलीच माणसं आपल्या मनाचा

विचार करत नसतील, तर

अपेक्षा तरी कोणाकडून करावी.

*****************************************

आधी चॅटिंग करत करत झोप लागायची,

आता तीच चॅटिंग वाचत वाचत झोप

लागते.

*****************************************

नीट विचार केला तर भांडण व्हायला

कसलं कारण लागतं नाही,

Intrest संपला का भांडण आपोआप

व्हायला सुरू होतात...

*****************************************

कधी कधी मला खरंच वाटते

का मी त्या लोकांची इतकी काळजी

करत असते ज्यांना माझ्याशी काहीच

देणंघेणं नाही आहे।

*****************************************

अंधारात आहे मी अंधारातच राहू दे रे देवा

मला, उजेडात आपल्याच जवळच्यांचे

खरे चेहरे समोर येतात...

*****************************************

सल्ले द्यायला

सगळे येतात,

आणी

सोबत यायच्या

वेळेला कारण

सांगून

जातात..

*****************************************

7) Sad status of friendship / Sad status pic

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


मला तर एक कळाल आहे मी

तुझासाठी तेव्हाही काही नव्हतो आणि आत्ता

सुद्धा काहीच नाही आहे.

*****************************************

प्रेम तर सर्वच खरं करतात

पण ज्याचं मन भरलेलं असतं ना

तोच दुसऱ्याची चूक दाखवून

नातं तोडतो.

*****************************************

माणूस एकाच कारणामुळे एकटा

पडतो,जेव्हा तो आपल्याच माणसांना

सोडण्याचा सल्ला परक्याकडून घेतो.

*****************************************

आज एकाने खूप परकं

असल्याची जाणीव करून दिली.😢

*****************************************

तू इतरांपेक्षा

खूप वेगळी

आहेस,

शेवटी तू है

सिद्ध करूनच

दाखवलं...

*****************************************

प्रेम

हा असा शब्द आहे कि

जो एखादया मुलाला समजला तर

मुलीला समजत नाही आणि जर

एखादया मुलीला समजला तर

मुलाला समजत नाही आणि जर

त्या दोघांना हि समजला तर जगाला

समजत नाही...

*****************************************

जे हरवले आहेत ते शोधून पुन्हा सापडू

शकतात,

पण जे बदलले आहेत ते कधीच सापडू

शकत नाहीत...

*****************************************

कोणाला इतकी पण वाट बघायला

लावू नका की ते तुमच्या शिवाय

जगायला शिकतील...

*****************************************

रडायला तर जन्मताच शिकवलास

होतस थोडे सुखाचे क्षण जरा जास्त

दिले असते तर आयुष्य जगायला

सोप झाल असतं.

*****************************************

काही Temporary लोक आयुष्यात येऊन

आपल्या Feelings permanently

Hurt करून जातात.

*****************************************

8) sad status on friendship / sad status fb / feel sad status

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


तिच्या बोलण्यामध्ये बदल झालाय,

दिवसभर मला बोलण्यासाठी तरफड

करणारी ती आत्ता वेळेवर Reply पण

देत नाही...

*****************************************

मनाला इतक्या वेदना झाल्या

आहेत की आता आनंदाचा स्पर्श ही

जाणवत नाही.

*****************************************

ती काय माझा त्रास

समजून घेईल जिने

कधी माझं प्रेम समजून घेतलं नाही.

*****************************************

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi


खुप रडलो अणि स्वतःच गप्प झालो हा

विचार करून की जर माझ कोणी असतं तर

मला रडूच दिल नसतं...

*****************************************

लोकांसाठी तुम्ही फक्त तोपर्यंतच

important असता

जो पर्यंत त्यांचा मना प्रमाणे वागता..

*****************************************

कधी कधी ना काही गोष्टी माहीत

नसलेल्याच बऱ्या असतात जेणेकरून ना

आपल्याला त्रास होईल ना समोरच्याला...

*****************************************

आज तीच व्यक्ती म्हणते,

"मला तुझी काहीच गरज नाहीये..!"

 

100+ best  Sad status of life in marathi  |  Sad status download in marathi | 😢 दुःखी स्टेटस मराठी
Sad status of life in marathi

तर मित्रांनो मला आशा आहे तुम्हाला हे Sad status of life in marathi आवडले असतील. जर तुम्हाला हे Sad status of life in marathi आवडले असतील तर तुमच्या मित्रांसोबत व नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा.

या लेखातील Sad status of life in marathi या विभागातील जेणेकरून हा लेख तुम्हाला उपयोगी पडेल  खाली दिलेल्या Facebook  Whstsapp बटनांचा वापर करून तुम्ही हा लेख शेअर देखील करू शकता

जर तुमच्या कडे सुद्धा काही असेच Sad status of life in marathi असतील तर पाठवा आम्ही तुम्ही दिलेले Sad status of life in marathi आमच्या कमेंट द्वारे इतर लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयन्त करू.

तुम्ही ह्या प्रकारे सुद्धा सर्च करु शकता sad status,sad status in hindi,sad quotes in hindi,breakup status,sad love status,sad status in english,sad whatsapp status,sad status punjabi,very sad status,alone status in hindi,sad status in hindi for life,sad status for girls,mood off shayari,sad life status,sad shayari dp,sad status for boys,sad status marathi,sad love quotes in hindi,sad quotes in marathi,heart touching shayari in hindi,feeling sad status,breakup quotes in hindi,sad shayari punjabi,sad life quotes in hindi,very heart touching sad quotes in hindi,emotional shayari in hindi,alone sad status,sad emotional status,sad shayari boy,heart touching hindi quotes,heart touching life quotes in hindi,sad status downloading, sad status for friends , sad status girl