नमस्कार मित्रांनो आपले मराठी स्टेशन या वेबसाईट मध्ये स्वागत आहे या वेबसाईट मध्ये आपण खुप गोष्टी पाहाणार आहोत जसे की सुविचार,जोक्स,एस.एम.एस,कालाकारांची बायोग्राफी वगैरे हे सग आपण पहाणार आहोत 


ह्या वेबसाईट ची कल्पना कशी सुचला वेबसाईट च्या जगामध्ये पाहील तर मराठी साईट खुपच कमी आहे आणि पुरेशी माहीती नाही शोधताना खुप अडचन येते होते मग ठरवल की आपणच यांची सुरुवात कारावी आणि केली 


तर आपल्याला ही साईट वरची माहिती आवडेल ही आशा करतो काही सुचना असतील तर तुम्ही मला मेसेज किंवा कमेंट करु शकता नकक्की आपल्या सुचनांचा विचार केला जाईल 


धन्यवाद 

आपला 

All Marathi Wishes